आपल्या चॅनेल चा तुम्हाला फायदा होत असेल तर मित्र मैत्रिणीला लिंक जरूर शेअर करा
Telegram
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police
#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police
#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Combine गट ब पूर्व जाहिरात 2025
खालीलप्रमाणे सध्या तरी जागा अंदाजित रिक्त आहेत..तेवढ्या जागा जाहिरात मध्ये यायला पाहिजेत..
PSI 393
STI 109
SR 24
ASO 50-55
अंदाजित #MPSC वेळापत्रक नुसार जाहिरात जुलै २०२५ महिन्यात येणार आहे..
परीक्षा तारीख गट ब पूर्व परीक्षा 09 नोव्हेंबर 2025
Join @tcs_pattern

❤2
📌लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025.
#MPSC_Prelims_Imp
Join @tcs_pattern
#MPSC_Prelims_Imp
Join @tcs_pattern
📌कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
#MPSC_Prelims_Imp
Join @tcs_pattern
#MPSC_Prelims_Imp
Join @tcs_pattern
स्पर्धा परीक्षा हे असे चक्रव्यूह आहे यात जाण्यासाठी तुम्हाला खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल पण कोणत्याही पोस्टशिवाय इथून बाहेर पडणे खूप अवघड आहे. इथून बाहेर पडण्यासाठी कोणीही तुमची मदत करणार नाही हे पूर्णसत्य आहे.
सुरुवातीच्या काळात UPSC मधुन IAS, IPS होण्यासाठी गेलेला उमेदवार काही वर्षांनी MPSC तिथून पुढे सरळसेवा असा उतरता प्रवास सुरू करतो.
पण दरम्यानच्या काळात कोणतेही कौशल्य न घेता किंवा पार्ट टाईम नोकरीचा विचार न करता फक्त अभ्यास करत असलेली मंडळी काही वर्षानंतर बदलत्या काळानुसार नोकरीच्या बाजारात कालबाह्य होतात.
अंतिमतः सल्ला हाच राहील की एक दोन वर्षे फुल टाईम अभ्यास केल्यानंतर जर हातात काहीच नाही मिळाले तर कोणतीही नोकरी पकडून अभ्यास करणे हा उचीत निर्णय राहू शकतो.
#MPSC #UPSC #IAS #IPS

❤7🔥3
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
UPSC अपयशी उमेदवारांनाही मिळणार नोकरीची संधी. UPSC Pratibha SeTU Portal . लिंक:- https://upsconline.gov.in/miscellaneous/pdoiac/ महाराष्ट्र सरकारने पण असा निर्णय घ्यायला हवा. Join @tcs_pattern
एमपीएससीच्या अपयशी पण गुणवत्ता असलेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू योजना” सारख्या उपक्रमाची गरज आहे.
यूपीएससीने अलीकडेच “प्रतिभा सेतू” नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून यूपीएससीच्या अंतिम टप्प्यात (मुख्य परीक्षा किंवा मुलाखत) पोहचलेले पण अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती एकत्र करून खासगी आणि सरकारी संस्थांशी शेअर केली जाते. यामुळे त्या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
यूपीएससीप्रमाणेच एमपीएससी परीक्षाही अत्यंत स्पर्धात्मक आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी राज्यसेवा, गट-ब, गट-क अशा विविध परीक्षांसाठी अर्ज करतात. परंतु, अंतिम निवड फक्त काहींचीच होते. मुलाखतीपर्यंत पोहचलेले किंवा अंतिम यादीत थोडक्याने मागे राहिलेले अनेक उमेदवार अत्यंत गुणवत्ता असलेले असतात. अशा उमेदवारांचा वापर इतर सरकारी व खाजगी क्षेत्रात करणे शक्य आहे.
एमपीएससीने देखील एक “उमेदवार माहिती पोर्टल” विकसित करावे.
या पोर्टलमध्ये खालील सुविधा असाव्यात:
• राज्यसेवा/गट ब/गट क परीक्षेतील मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिलेले पण अपयशी ठरलेले उमेदवारांची माहिती एकत्र करणे.
• उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्ये, परीक्षा टप्पे, रँक इत्यादी माहिती संकलित करणे.
• ही माहिती खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, CSR प्रकल्प, सरकारी कंत्राटी भरती संस्था, महापालिका/जिल्हा परिषद/सहकारी संस्था इत्यादींशी शेअर करणे.
• तात्पुरत्या/कंत्राटी/प्रकल्प आधारित भरतीसाठी या माहितीचा उपयोग करणे.
उदाहरणार्थ:
1. राज्यसेवा मुलाखत दिलेली पण अंतिम यादीत न आलेली विद्यार्थ्यांची माहिती - ही माहिती महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, CSR प्रकल्प, सहकारी संस्था यांना दिली जाऊ शकते.
2. गट-क मधील लेखनिक/क्लर्क पदांसाठी थोडक्याने अपयशी उमेदवार - यांना कंत्राटी पदासाठी प्राधान्य देता येईल.
यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने देखील अशा गुणवत्तावान पण थोडक्याने अपयशी उमेदवारांचा मानवी संसाधन (HR) बँक तयार करावी. यामुळे उमेदवारांचा मनोभंग होणार नाही, राज्याच्या प्रशासनात दर्जेदार मनुष्यबळ वापरता येईल, आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सक्षम अधिकारी/कर्मचारी निर्माण होतील.
~निलेश निंबाळकर
#mpsc #upsc #jobsearch @highlight

❤1
2026 पदभरती MPSC
2026 MPSC कडे पदभरती देण्याची कार्यवाही प्रत्येक विभागाची सुरु आहे
नगरपरिषद राज्यस्तरीय पदभरती पाठोपाठ भूमी अभिलेख विभाग अखत्यारीत असलेल्या "भूकरमपाक" पदाची जाहिरात ही #MPSC मार्फत घेण्याबाबत संबंधित विभागाचा पत्रव्यवहार सुरू झाला आहे..!
एकूण 1000+ जागांचे मागणीपत्र असणार आहे....!
तलाठी बाबत देखील अशीच प्रक्रिया सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रबोधन व वृतपत्रे.pdf
17.4 MB
#History #MPSC 2025
Ycmou
महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढा, प्रबोधन काळ व वृत्तपत्रांचा इतिहास
Join @tcs_pattern
Ycmou
महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढा, प्रबोधन काळ व वृत्तपत्रांचा इतिहास
Join @tcs_pattern
सरकारी नोकरीत तुम्ही कोणत्या पदावर आहात काही फरक पडत नाही. फरक या गोष्टीचा पडतो तुम्ही तुमच्या पदाचा समाजासाठी कसा वापर करत आहात. मग तुम्ही शिपाई असा किंवा कलेक्टर तुमची लायकी तुमचे कामच ठरवेल. भलेही अधिकारात आभाळाएवढा फरक असेल तरीही!
#MPSC #UPSC
जॉइन @tcs_pattern
#MPSC #UPSC
जॉइन @tcs_pattern
❤9