TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
महाराष्ट्राला जर कोणी झुकवत असेल तर ते महाराष्ट्र सहन करत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. भारताला महाराष्ट्र जगवतो आणि त्याच महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेशी कोणता करोडपती खेळत असेल तर महाराष्ट्र कसा ऐकवटतो हे त्याला दिसेल, वेळ आलीच तर महाराष्ट्र दिल्लीचेही सरकार झुकवतो हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे...🙏🙏

महादेवी हत्ती लवकरच कोल्हापूर मध्ये दाखल करायला भाग पडेल...💯💯🙏

जॉईन @tcs_pattern
💯157
IMG_20250804_182810_681.jpg
21 KB
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग

🔔 बिंदू नामावली तपासणी मोहीमः दि. 1 जानेवारी 2025 ते दि.28 मार्च 2025 या कालावधीत

🔔 विभागातील शासकीय 57 व | खाजगी 648 संस्थांमध्ये

🔔 एकूण 𝟕𝟒𝟕𝟑 पदांचा अनुशेष निश्चित करण्यात आला..👍👍

जॉईन @tcs_pattern
या जीवनामध्ये परिस्थिती कशीही असो खेळ खेळावाच लागतो जिंकू किंवा हरू......

जॉइन @tcs_pattern
10
जर 29 डिसेंबर 2023 ची जाहिरात रद्द केली नसेल, आणि फक्त त्यामध्ये सुधारणा (Corrigendum) करूनच 8 मे 2024 रोजी SEBC प्रवर्ग लागू केला असेल, तर ही प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या दोषपूर्ण आहे.
कारण त्यामध्ये नवीन आरक्षण (SEBC) आणि बिंदूनियमावली पूर्वदर्शी (retrospective) पद्धतीने लादली जाते  जी न्यायालयात आव्हान देण्यायोग्य आहे.

📘 कायदेशीर भूमिका:

👉जुनी जाहिरात रद्द नाही म्हणून तीच मूळ प्रक्रिया ग्राह्य धरली जाईल
फक्त सुधारणा केली म्हणजे नवीन कायद्याचे अंशपणे "पलटून" अंमलबजावणी केली
SEBC प्रवर्ग नंतर तयार झाला तरी तो आधीच्या जाहिरातीत लागू करणं म्हणजे पूर्वलक्षी परिणाम (retrospective implementation)
बिंदूनियमावली देखील नंतरची त्यामुळे ती देखील मागच्या जाहिरातीवर लावणं चुकीचं ठरतं


🔔 न्यायालयीन दृष्टीने:

न्यायालय हे पाहील 👇

🔍"जेव्हा एखादा कायदा नवा येतो, तेव्हा तो फक्त त्याच्या अंमलानंतरच्या प्रक्रियांना लागू होतो का, की मागीलही जाहिरातींवर लागू केला जाऊ शकतो?"

उत्तर: 👇

"नाही – जर जाहिरात पूर्वीची असेल, आणि ती रद्द न करता त्यात नंतरचा कायदा (SEBC प्रवर्ग) चिकटवला असेल,
तर ती प्रक्रिया गैरकायदेशीर/अवैध ठरू शकते."

🎯 निष्कर्ष:

जर फक्त सुधारणा (corrigendum) करून SEBC प्रवर्ग लागू केला असेल, आणि मूळ जाहिरात रद्द केली नसेल,
तर ती संपूर्ण प्रक्रिया बिंदूनियमावलीसह न्यायालयात आव्हान देण्यायोग्य आहे.

जॉईन @tcs_pattern
4💯2
सध्या 𝐏𝐒𝐈-- 𝟑𝟗𝟑-𝟏=𝟑𝟗𝟐

# Authentic...

join @tcs_pattern
4
खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा निकाल शुक्रवार पर्यंत कधी पण येऊ शकतो .

त्यामुळे अभ्यास जोरात चालू राहू द्या

अभि नहीं तो कभी नहीं

जॉइन @tcs_pattern
💯42
आज येतो बहुतेक गट क पूर्व चा निकाल
👍2
गट_क 2024 जागा त्याचबरोबर अर्ज संख्या याबद्दल सविस्तर लेखाजोखा..

उद्योग निरीक्षक -39

कर सहाय्यक - 482

तांत्रिक सहायक - 09

बेलिफ लिपिक - 17

लिपिक टंकलेखक- 1071

वरील सर्व जागांचे आणि खालील सर्व अर्जांचे एकदा व्यवस्थित आकलन केल्यास जास्त काही सांगण्याची गरज भासत नाही.

एकूण अर्ज :- 2,12,457

परीक्षेला उपस्थित :- 1,47, 287

उपस्थित नसलेले- 65,170

प्रथमच एवढी संख्या परीक्षेला गैरहजर.

जॉइन @tcs_pattern
2
कटऑफ किती लागेल..?

सर्वांना एकच सांगणे आहे खरा कटऑफ कोणालाच माहिती नाहीये मार्केट मध्ये असतात ते फक्त अंदाज आणि कोणाच्या अंदाजावर कोणाला किती विश्वास ठेवायचा आहे ते त्याने स्वतःच ठरवा..

जॉइन @tcs_pattern
1
महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25

01/01/2024 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या जागा.

पोलीस शिपाई – 10,908
पोलीस चालक – 234
बँड्समन – 25
SEPF पोलीस – 2393
कारागृह पोलीस – 554

एकूण जागा = 14,114🔥


जॉइन @tcs_pattern
5
अपयश हे वाईट असतं पण प्रयत्न न करणे हे त्याहून जास्त वाईट असतं.

फक्त स्वप्न बघून चालणार नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी आपला Best पण द्यावा लागेल.

जॉइन @tcs_pattern
जी चाहता है जुर्माना लगा दूँ तुम पर,
बिना टिकट मेरे हृदय में यात्रा जो करती हो तुम.. #LOVEFOREVER ❤️❤️

जॉईन @tcs_pattern
10💯2
काल तो का आला नाही याचे वेगळे कारण कधीतरी सांगेल...👍👍

या आठवड्यात 100 % (शक्यतो आजच )

ज्या दिवशी @tcs_pattern
100 % बोलतो, त्यादिवशी काय होते ते तुम्हाला, मागील घटनेवरून समजल आहे.
( 29 जुलै post)

निश्चिंत रहा, निवांत रहा,.... आलोच...🙏

आपलाच @tcs_pattern
🔥3💯21
Save the date

6/8/2025... 🔥🔥

जॉईन @tcs_pattern
🔥42
PSI 100 % 393 (±1) आणि SR 24 येणार(च)......👍👍

जॉईन @tcs_pattern
🔥3💯21
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
PSI 100 % 393 (±1) आणि SR 24 येणार(च)......👍👍 जॉईन @tcs_pattern
ज्यावेळेस @tcs_pattern 100% बोलतो त्यावेळेस काम झालेले असते....👍👍(आज पुन्हा प्रचिती आली असेल)... 🔥 🔥
🔥42
कोल्हापूरकरांनो अभिनंदन..! ❣️

माधुरी हत्ती कोल्हापुरात परत येणार.

#महाराष्ट्र माधुरीहत्तीण

जॉईन @tcs_pattern
6
4fb4395a-fd88-4e2a-95ab-9593972ce83b.pdf
1.3 MB
MPSC गट क पूर्व 2024 निकाल संपूर्ण PDF..
गट क पूर्व 2024 निकाल कट ऑफ

OPEN 48.25
1