TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
स्पर्धा परीक्षा हे असे चक्रव्यूह आहे यात जाण्यासाठी तुम्हाला खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल पण कोणत्याही पोस्टशिवाय इथून बाहेर पडणे खूप अवघड आहे. इथून बाहेर पडण्यासाठी कोणीही तुमची मदत करणार नाही हे पूर्णसत्य आहे.

सुरुवातीच्या काळात UPSC मधुन IAS, IPS होण्यासाठी गेलेला उमेदवार काही वर्षांनी MPSC तिथून पुढे सरळसेवा असा उतरता प्रवास सुरू करतो.

पण दरम्यानच्या काळात कोणतेही कौशल्य न घेता किंवा पार्ट टाईम नोकरीचा विचार न करता फक्त अभ्यास करत असलेली मंडळी काही वर्षानंतर बदलत्या काळानुसार नोकरीच्या बाजारात कालबाह्य होतात.

अंतिमतः सल्ला हाच राहील की एक दोन वर्षे फुल टाईम अभ्यास केल्यानंतर जर हातात काहीच नाही मिळाले तर कोणतीही नोकरी पकडून अभ्यास करणे हा उचीत निर्णय राहू शकतो.

#MPSC #UPSC #IAS #IPS

Join @tcs_pattern
7🔥3