2011 ला विचारलेल्या प्रश्नात थोडासा बदल करून गट ब पूर्व परीक्षा 2024 ला प्रश्न विचारला आहे..
PYQ ची ताकद
जॉइन @tcs_pattern
PYQ ची ताकद
जॉइन @tcs_pattern
#Authentic Group C 2025
Tax assistant
470 + जाईल...💯💯
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
SR CLERK 332+मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 190 जागा
522...जातील 🔥 🔥
@tcs_pattern
Tax assistant
470 + जाईल...💯💯
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
SR CLERK 332+मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 190 जागा
522...जातील 🔥 🔥
@tcs_pattern
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
सर्वात खात्रीशीर माहिती राज्यातील १३ हजार + पोलिसांची भरती आक्टोबर महिन्यात होणार राज्यातील पोलीस दलातील जानेवारी- २०२४ आणि डिसेंबर- २०२५ अखेर रिक्त होणाऱ्या पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केली…
#Big_Update...🔥🔥
पोलीस पदभतीची तयारी करणारे सप्टेंबर डोळ्यासमोर ठेवून जोरदार तयारी चालू ठेवा.💥✌️
जॉइन @tcs_pattern
पोलीस पदभतीची तयारी करणारे सप्टेंबर डोळ्यासमोर ठेवून जोरदार तयारी चालू ठेवा.💥✌️
जॉइन @tcs_pattern
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक विद्यार्थी गावाकडील गोठयात बसून अभ्यास करतोय आणि .... आपण तर AC अभ्यासिकेत बसून अभ्यास होत नसेल तर काय करावे ?
जॉइन @tcs_pattern
जॉइन @tcs_pattern
❤6🔥3
कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही.
जर तुम्ही आसाल तर तुमचा वापर केला जाईल.
जर तुम्ही नसाल तर पर्याय शोधला जाईल.
जॉइन @tcs_pattern
जर तुम्ही आसाल तर तुमचा वापर केला जाईल.
जर तुम्ही नसाल तर पर्याय शोधला जाईल.
जॉइन @tcs_pattern
💯17👌3❤2
कोणत्या दशकात भारताच्या लोकसंख्य मध्ये सर्वाधिक वाढ झाली (%).
Anonymous Quiz
26%
1961-1971
15%
1951-61
33%
1981-91
26%
2001-11
ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशात कोणत्या नावाने ओळखतात?
Anonymous Quiz
23%
दिहंग
54%
दिबांग
13%
लोहित
9%
मेघना
वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Anonymous Quiz
14%
1925
29%
1952
34%
1927
23%
1928
❤1
Which of the following does not have a skeleton?
Anonymous Quiz
25%
Salmon fish
38%
Silver fish
21%
Shark fish
17%
Ratfish
कमरपट्टा शब्दाचा समास ओळखा
Anonymous Quiz
14%
चतुर्थी बहुव्रीही
28%
सप्तमी त्पुरूष
49%
चतुर्थी तत्पुरुष
8%
सप्तमी बहुव्रीही
❤1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण आलेले अर्ज :- 2,12,457
उपस्थिती :- 1,47, 287
अनुपस्थिती - 65,170
जॉईन @tcs_pattern
एकूण आलेले अर्ज :- 2,12,457
उपस्थिती :- 1,47, 287
अनुपस्थिती - 65,170
जॉईन @tcs_pattern
❤1
चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण एका विशिष्ट वेळेनंतर, तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.
जॉइन @tcs_pattern
जॉइन @tcs_pattern
💯8
IB VACCANCIES एकूण = 4987
FORM START DATE = आज 26 जुलै 2025 पासून सुरू
📍📍LAST DATE = 17 ऑगस्ट 2025
जॉइनिंग आठव्या वेतन आयोग लागल्यावर होणार असल्यामुळे
75,000 + Payment
इतर कोणत्याही विभागाला नाहित असे अधिकचे भत्ते इथे IB मध्य आहेत✌️
१३ व्या महिन्याचा एक पगार EXTRA मिळतो... 🔥 🔥

❤7
रेल्वे भरती (पॅरा मेडिकल श्रेणीच्या विविध पदांसाठी भरती)
एकूण जागा- 434
फक्त एमपीएससी किंवा यूपीएससी याव्यतिरिक्त रेल्वेची भरती अत्यंत वेळेनुसार होते आणि त्यांची जॉइनिंग पण लवकर येते. तुलनेने यांचा अभ्यासक्रम सोपा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून परीक्षा द्यावी.

❤1💯1
#CLERK 2023
आयोग म्हणते Waiting लागणार नाही... प्राधिकरण वाले म्हणत आहेत DV ला आला नाहीत तर गुणवत्तेनुसार पुढील उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल..😳😳🤡🤡
#MAT
@tcs_pattern म्हणते waiting साठी लढा उभारावा लागेल💯
आयोग म्हणते Waiting लागणार नाही... प्राधिकरण वाले म्हणत आहेत DV ला आला नाहीत तर गुणवत्तेनुसार पुढील उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल..😳😳🤡🤡
#MAT
@tcs_pattern म्हणते waiting साठी लढा उभारावा लागेल💯
❤2
मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील 56 हजार रिक्त पदे टप्याटप्याने भरण्यात येणार....🔥🔥
-अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी वैष्णव
जॉइन @tcs_pattern
-अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी वैष्णव
जॉइन @tcs_pattern
IB_Bharti_2025_for_3717_ACIO_Posts.pdf
386.6 KB
केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee : General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2025
Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94319/Index.html

❤3
## Combine Group_B 2025 ची अंदाजित जुलै मध्ये येणारी जाहीरात . ऑगस्ट च्या पहील्या एका आठवड्यात आली तरी चालेल. परंतु 100% रिक्त पदांची पदभरती शासनाने केली पाहिजे.
कारण नंतर परत जागांसाठी पाठपुराव्याची आवश्यकता भासली नाही पाहिजेत.❤️
बरोबर ना?
जॉइन @tcs_pattern
कारण नंतर परत जागांसाठी पाठपुराव्याची आवश्यकता भासली नाही पाहिजेत.❤️
बरोबर ना?
जॉइन @tcs_pattern
👍3❤2