TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.42K subscribers
1.1K photos
27 videos
685 files
191 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
#Big_Update...🔥🔥

वैद्यकीय शिक्षण विभागातील ३००० वैद्यकीय पदांच्या भरतीबाबत राज्य सरकार आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात चर्चा सुरु असून, कोणत्याही प्रकारे या जागांचे नुकसान होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. तसेच या प्रकरणावर अधिवेशन संपण्यापूर्वीच शासनाची भूमिका सुस्पष्ट करण्यात येईल. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता व वेळेवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील

- उपमुख्यमंत्री , अजित दादा पवार.

जॉइन @tcs_pattern
#Big_Update...

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रशासकीय रचनेत मोठा बदल करत जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पुढील काळात नवीन पदभरती जाहिरातीमधून पशुसंवर्धन अधिकारी हे पद संपुष्टात येणार आहे.

त्यानुसार या पदावरील सर्व जबाबदाऱ्या पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी जिल्हा परिषदांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.

जॉइन @tcs_pattern
1
#Big_Update...

आजच्या घडीला 15 जून 2025 पर्यंत राज्यातील सेवार्थ प्रणालीता ज्यांचा पगार निघतो अशी 2लाख 92 हजार 570 एवढे पद रिक्त आहेत.

सेवानिवृत्त पदे 5289 इतकी आपण जर ऍड केलीत तर दोन लाख 97 हजार 859 पदं रिकामी आहेत.

हे टक्केवारीत मोजली तर 35.83 एवढी पदं रिकामी आहेत.

150 दिवसानंतर मेगाभरती होईल. 🔥

Join @tcs_pattern
5👌1
#Big_Update...🔥🔥

आजच्या घडीला 15 जून 2025 पर्यंत राज्यातील सेवार्थ प्रणालीता ज्यांचा पगार निघतो अशी 2लाख 92 हजार 570 एवढे पद रिक्त आहेत.

सेवानिवृत्त पदे 5289 इतकी आपण जर ऍड केलीत तर दोन लाख 97 हजार 859 पदं रिकामी आहेत.

हे टक्केवारीत मोजली तर 35.83 एवढी पदं रिकामी आहेत.

150 दिवसानंतर मेगाभरती होईल. 🔥

Join @tcs_pattern
1
#Big_Update...🔥🔥

महिला व बालविकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे. आत्तापर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविकांची 18,265 पदे रिक्त होती. यातील 15,064 पदांची भरती झालेली असून, उर्वरित 2,318 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

Join @tcs_pattern
👍2