TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.42K subscribers
1.11K photos
27 videos
686 files
191 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
TCS History Questions with Explanation (1).pdf
25.6 MB
TCS ने विचारलेले इतिहास विषयावरील प्रश्न

जॉईन @tcs_pattern
खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण पुस्तक लिहिले?
Anonymous Quiz
10%
प्रबोधनकार ठाकरे
82%
दादोबा पांडुरंग
3%
वसंत राव
5%
शंकर खेडकर
खालीलपैकी कोणत्या राज्यात बर्डा वन्यजीव अभयारण्य आहे?
Anonymous Quiz
26%
ओडिशा
42%
कर्नाटक
23%
आसाम
9%
गुजरात
1👌1
८६ व्या घटना दुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
13%
HD Devgauda
28%
Inderkumar Gujral
39%
Atalbihari Vajpaei
21%
Manmohan Sing
1
Fill in the blank
Please tune into ----- Fm radio channel.
Anonymous Quiz
21%
A
19%
Some
29%
An
32%
The
राज्यात ॲग्रीस्टॅक आयुक्तालय स्थापन होणार

शेती आणि उद्योगांची एकत्रित माहिती देण्यासाठी आयुक्तालय स्थापन करण्यात आले आहे

वन, समाजकल्याण, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन विभागांकडून योजनांचा लाभ घेणारे शेती व शेतीपूरक उद्योगांशी निगडित शेतकरी, मजूर व उद्योजकांचा यात समावेश करण्यात आला आहे

आयुक्तालयासाठी 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे join @tcs_pattern
4
संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे, किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.

जॉइन @tcs_pattern
4
## अतिशय महत्त्वाचे...!!🔥🔥

2026 पासुन Mpsc 'गट‌ क' ला येणार सुगीचे दिवस.टायपिंग सर्टिफिकेट अजून काढले नसेल तर नक्कीच लवकरात लवकर काढून घ्या.

कारण GR नुसार,1 जानेवारी 2026 पासून सर्व भरती प्रकिया MPSC मार्फत  राबवली जाणार आहे.

यामध्ये जास्त जागा या "गट क" च्या असणार आहेत, ज्यामध्ये Mostly टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असणाऱ्या जागा असतील.

जर पाहिजे असेल Mpsc मधुन
पोस्ट..तर टायपिंग सर्टिफिकेट काढणे मस्ट.

जॉइन @tcs_pattern
#Sunday Motivation❤️

"Excellence is never an accident. It is always the result of high intention, sincere effort and intelligent execution."

- Aristotle Sir

जॉईन @tcs_pattern
👍32
17 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर.

महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश..

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार)
अरविंद सावंत (शिवसेना-उबाठा),
डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप),
नरेश म्हस्के (शिवसेना),
वर्षा गायकवाड (काँग्रेस),
श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना)
स्मिता उदय वाघ (भाजप)

Join @tcs_pattern
6
☝️ मागणीपत्र जाण्यासाठी जास्त घाई करू नका. जाहिरात ऑगस्ट पहील्या आठवड्यात मध्ये आली तरी चालेल. परंतु परिपूर्ण रिक्त पदे आली पाहिजेत .हे लक्षात असूद्या.❤️

बरोबर ना?

जॉइन @tcs_pattern
💯6
August ending पर्यंत सर्व विभागाची जॉइनिंग 100% होऊन जाणार don't be panic👍🏻👍🏻

जॉईन @tcs_pattern
📣 या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित
संभावित वेळापत्रक 📌

⚪️ गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल

⚪️ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात आणि सुधारित परीक्षा योजना

🔴 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका

join @tcs_pattern
नगरविकास विभाग रिक्त पदे

गट अ.         0
गट ब           8
गट क        24
गट ड          14

एकूण -  46

गट क पर्यंतच्या जागा MPSC मार्फत भरल्या जातील..

जॉइन @tcs_pattern
👍3
फक्त लढा म्हणा...❤️

काल पर्यंत अहान पाण्डे,अनीत पाडा आणि काश्मिरी गायक फाहिम अब्दुलाला कुणी ओळखत सुद्धा नव्हतं. पण आज Saiyaara मुळ सगळा देश त्यांना ओळखतो आहे.

आयुष्यात फक्त एक योग्य संधीची गरज असते स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. संधी मिळे पर्यंत संघर्ष सगळ्यांनाच करावा लागतो.

जॉईन @tcs_pattern
💯142
'एमपीएससी'ची ई-केवायसी प्रक्रिया सुरू.

ई-केवायसी कशी कराल?

सविस्तर पाहून घ्या.


जॉइन @tcs_pattern
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
'एमपीएससी'ची ई-केवायसी प्रक्रिया सुरू. ई-केवायसी कशी कराल? सविस्तर पाहून घ्या. जॉइन @tcs_pattern
KYC प्रक्रिया सुरू झाली आहे.

आपली प्रोफाईल अनलॉक करुन आधार क्रमांक टाका जो मोबाईलशी संलग्न आहे.

ज्यांच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर संलग्न आहे त्यांनी KYC बाबत टेन्शन घेऊ नये. अर्ज करताना तो ऑप्शन येऊन जाईल..

ज्यांचा आधार क्रमांक मोबाईल शी संलग्न नाही त्यांनी करुन घ्या किंवा KYC बाबत आयोगाच्या ऑफिस ला भेट द्या.

Join @tcs_pattern
🎯 पूर्व परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) उपलब्ध असणार्‍या एकूण जागेनुसार 1:12(सध्या 1:16) Ratio ठरवतात, जर कोणत्या Category चे उमेदवार यात मिळाले नाहीत तर ते उमेदवार ॲड करुन त्या Category चा कट ऑफ खाली येतो.

2) पेपरची काठिण्य पातळी

3) प्रथम आणि अंतिम उत्तरतालिका(प्रश्न रद्द आणि बदल)

🎯मुख्य परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) मुख्य चा कट ऑफ Category Wise लागतो त्यामुळे तो जास्त लागतो कारण इथे Ratio कमीच असल्याने ज्या त्या Category चे उमेदवार भेटतात.

बाकी पूर्व परीक्षेसाठी असणारे सर्व मुद्दे इथे लागू होतात.

👉पूर्व कट ऑफ - एकूण जागेनुसार

👉मुख्य कट ऑफ - Category ला असणार्‍या जागेवरुन

जॉईन @tcs_pattern