अवघड वाटणारा प्रश्न आधीचं येऊन गेला होता.. PYQ वर पकड असती तर जमला असता... फिरवून विचारला आहे फक्त 🌿❤️
PYQ ची ताकद..!
जॉइन @tcs_pattern
PYQ ची ताकद..!
जॉइन @tcs_pattern
❤1
#BMC निरीक्षक 15 AUG च्या आत जॉइनिंग मिळणार अशी अपेक्षा आहे..👍
कार्यकारी सहाय्यक बाबत #NCL VERIFICATION मुळे वेळ लागत आहे..... तरी OPEN मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग लवकर मिळू शकते....👍👍
जॉइन @tcs_pattern
कार्यकारी सहाय्यक बाबत #NCL VERIFICATION मुळे वेळ लागत आहे..... तरी OPEN मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग लवकर मिळू शकते....👍👍
जॉइन @tcs_pattern
❤3
#GROUP C 2024
या आठवड्यात निकाल लागण्याची सध्यातरी शक्यता नाही.💯
टीप : नियोजनात बदल झाला तर आपल्या नियोजनात एक दिवस आधी कळवले जाईल...💯💯
जॉईन @tcs_pattern
या आठवड्यात निकाल लागण्याची सध्यातरी शक्यता नाही.💯
टीप : नियोजनात बदल झाला तर आपल्या नियोजनात एक दिवस आधी कळवले जाईल...💯💯
जॉईन @tcs_pattern
❤7
एकही जाहिरात नसणारे आपले चॅनल हे मार्केट मधील कदाचित एकमेव चॅनल असेल......आपल्या चॅनलवर फक्त CONTENT आणि UPDATES मिळणार.... जाहिराती नाही..👍👍
300 रुपयाच्या जाहिरातीसाठी आपण चॅनेल चालवत नाही.... त्यामुळेच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक आपण ठेवतो.......🔥 🔥
जॉईन @tcs_pattern
300 रुपयाच्या जाहिरातीसाठी आपण चॅनेल चालवत नाही.... त्यामुळेच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक आपण ठेवतो.......🔥 🔥
जॉईन @tcs_pattern
❤18👌2
"दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात जास्त महत्वाचे आहे"
स्वतःचे असे मित्र बना की, तुमची परिस्थिती कशीही असो तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज भासली नाही पाहिजे.✌️✌️
जॉइन @tcs_pattern
स्वतःचे असे मित्र बना की, तुमची परिस्थिती कशीही असो तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज भासली नाही पाहिजे.✌️✌️
जॉइन @tcs_pattern
❤12
IBPS-PO-Yojnecha-Tapshil (1).pdf
1.6 MB
महाज्योती
Application for IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO (Online)Training
Link
https://mahajyoti.org.in/registration_2025/ibps/2025/mobile_verification.php
जॉईन @tcs_pattern
Application for IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO (Online)Training
Link
https://mahajyoti.org.in/registration_2025/ibps/2025/mobile_verification.php
जॉईन @tcs_pattern
✅महाज्योती 2026-2027 परीक्षा
👉1)Application for IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO (Online)Training
Application link
👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/ibps/2025/mobile_verification.php
https://t.me/combine_express
👉2)Application for Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Online Training
Application link
👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/ssc/2025/mobile_verification.php
https://t.me/combine_express
👉3)Maharashtra Engineering Services Online Training
Application link
👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/mes/2025/mobile_verification.php

TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
✅महाज्योती 2026-2027 परीक्षा 👉1)Application for IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO (Online)Training Application link 👇👇👇👇 https://mahajyoti.org.in/registration_2025/ibps/2025/mobile_verification.php https://t.me/combine_express 👉2)Application for Staff…
Mahajyoti la या वेळेस 𝐎𝐧𝐥𝐲 𝐓𝐚𝐛 भेटणार आहे.
महाज्योतीने विद्यावेतन (Monthly 10k भेटतात ते ) आणि अकस्मिक निधी देणे बंद केले.. फक्त Tab आणि deta मिळणार आहे..😢😢
सरकारकडे रमी खेळायला व राजकीय फायद्याचे कार्यक्रम करण्यासाठी पैसे पुरावे म्हणून गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना बळी बनवले आहे...🙏🙏
जॉईन @tcs_pattern
सरकारकडे रमी खेळायला व राजकीय फायद्याचे कार्यक्रम करण्यासाठी पैसे पुरावे म्हणून गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना बळी बनवले आहे...🙏🙏
जॉईन @tcs_pattern
❤7👌1
100 % जाहिरात 2 ते 4
दिवसात येणार म्हणेज येणारच
Drug inspector Mpsc
आता थेट मंत्री महोदयां कडूनच mpsc ला फोन गेला आहे.
जॉईन @tcs_pattern
दिवसात येणार म्हणेज येणारच
Drug inspector Mpsc
आता थेट मंत्री महोदयां कडूनच mpsc ला फोन गेला आहे.
जॉईन @tcs_pattern
❤3🔥1
combine गट ब 2025 (1).pdf
9 MB
Combine गट ब जाहिरात आली
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५
PSI,SR च्या जागा येतील... ASO च्या जागा वाढतील... काळजी करू नका आणि तोंड पाडून बसू नका...कितीही जागा असल्या तरी मान खाली घालून अभ्यास करावा लागणार आहे हे लक्षात ठेवा... लायब्ररीमधून बाहेर येऊन विनाकारण चर्चा करत असाल तर गपचूप आत जाऊन बसा आणि अभ्यास करा... पास होणाऱ्या पोराला हे शोभत नाही... प्रत्येकाला थोडं वाईट वाटतं पण परिस्थिती स्वीकारून पुन्हा अभ्यासाला लागणारा पोरगा निकालात दिसतो... आणि हो PSI,SR च्या जागा येणार आहेतचं त्यामुळे जास्त विचार न करता ताकदीने अभ्यास करा...tcs_pattern परिवार तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे..निश्चिन्त राहा
Join @tcs_pattern
Join @tcs_pattern
❤6
b6a1eedc-2632-471d-a51a-ac953500df04.pdf
6.9 MB
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन – जाहिरात
Psi SR जागा नंतर वाढणार च आहे तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष राहू द्या बाकी काही अफवांवर लगेच विश्वास ठेऊ नका मित्रानो
❤1