TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
सर्वांनी लक्ष द्या.......👇

आज म्हणजेच( सोमवार )ठीक ११ am ते २pm पूर्ण ताकत लावून महा ट्विटर वार करायचा आहे .
उद्याचा ट्विटर वॉर आपली पुढची दिशा ठरवेल .
🔥लढाई तर जिंकायचीच आहे 💪

सर्व सपोर्ट करणाऱ्या चॅनल्स ना विनंती आहे हा मेसेज आजच टाकून ठेवावा 🙏

🌟सर्वांनी शेअर करा....
🌟पूर्ण महाराष्ट्रभर मॅसेज गेला पाहिजे ..

🔥5 हजार रिट्विटचा महा ट्विटर वार🔥

खालील प्रमाणे ट्विट करण्यात येणार आहे ...

@mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर संयुक्त पूर्व #2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एक कट ऑफ लावावे अशी विनंती..
#group_c_one_cutoff
#group_b_one_cutoff
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
@waglenikhil
@BaliramDoley
@GopichandP_MLC
@Drsuvarnas
👍4🔥2
🔰16 मे महा ट्विटर वार 2.0🔰

बिहार मध्ये संयुक्त पूर्व चा एक कटऑफ लागतो , RRB (NTPC) चा एक लागतो , आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एक लागतो तर ग्रुप C चा एक व B चा एक का नाही ?
मुख्य एक तर त्यासाठी पात्र होण्यासाठी कटऑफ वेगळे का ?

#cleark_one_cutoff
#group_b_one_cutoff
#group_c_one_cutoff




https://t.me/tcs_pattern
6👍5
#GROUP C 2024

या आठवड्यात निकाल लागण्याची सध्यातरी शक्यता नाही.💯

टीप : नियोजनात बदल झाला तर आपल्या नियोजनात एक दिवस आधी कळवले जाईल...💯💯

जॉईन @tcs_pattern
7
#Group B जाहिरातीमध्ये

SR 24 येणारच काळजी करू नका

जॉईन @tcs_pattern
👍21