TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
🔥तलाठी भरती #NCL बाबतीत..🔥

१) SC, ST, OPEN महिलांना NCL ची गरज नाही...

२) पण स्वतःच्या प्रवर्गासाठी राखीव जागेवर दावा करायचा असल्यास NCL आवश्यक आहे.(SC, ST, OPEN,EWS सोडून)

३) EWS महिलांना NCL नसले तरी स्वतःच्या जागा मिळणार आहेत, त्यांना फक्त EWS आवश्यक आहे.

#NCL हे जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षी valid असलेले पाहिजेत..

जॉईन @tcs_pattern
👍72💯1
#BMC निरीक्षक 15 AUG च्या आत जॉइनिंग मिळणार अशी अपेक्षा आहे..👍

कार्यकारी सहाय्यक बाबत #NCL VERIFICATION मुळे वेळ लागत आहे..... तरी OPEN मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग लवकर मिळू शकते....👍👍


जॉइन @tcs_pattern
3