एवढी मोठी घटनात्मक संस्था आहे....आणि दोन/तीन वेळा साधी KYC प्रक्रिया त्यांना स्वतःहून postponed करावी लागते. प्रशासकीय दिरंगाई करणारे अधिकारी मग ते कोणत्याही संस्थेत /सेवेत असो जनहिताचे कामे वेळेत मार्गी लावू शकत नाहीत....
त्या संस्थेतील पूर्ण क्लर्क च्या जागा भरल्या नाहीत हे मान्य..... पण तात्काळ भरून का घेतल्या जात नाहीत हा प्रश्न .....धन्यवाद 🙏
जॉईन @tcs_pattern

💯3
150 दिवसाचा कार्यक्रम.
👉 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यास चालू राहूद्या..
👉 निर्णय प्रत्यक्ष अमलात आला तर. खूप जाहिराती येतील.
Join @tcs_pattern

🔥1
अमरावती महानगरपालिका रिक्त पदे
एकूण रिक्त पदे--864🔥🔥👍👍
जाहिरात कधी येईल माहिती नाही. फक्त रिक्त पदे समजली आहेत.. ✅
जॉईन @tcs_pattern
एकूण रिक्त पदे--864🔥🔥👍👍
जाहिरात कधी येईल माहिती नाही. फक्त रिक्त पदे समजली आहेत.. ✅
जॉईन @tcs_pattern
औषध निरीक्षक ( Drug Inspector) गट-ब, अन्न व औषध प्रशासन – जाहिरात 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
Join @tcs_pattern
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
Join @tcs_pattern
वनतारा व माधुरी (महादेवी) नेमकं काय प्रकरण हे जरा थोडक्यात समजुन घेवू 🙏🙏
वनतारा हे अंबानींचे खाजगी अभयारण्य सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षापासून सर्व प्रजातीच्या प्राणी व पशुपक्षी गोळा करायचे काम चालू होते …!
त्यांना प्रशिक्षीत व माणसाळलेली हत्ती पाहिजे होता तेव्हा त्यांनी शोध चालू केला तेव्हा त्यांना केरळमध्ये एक हत्ती मिळाला पन काही कारणाने तो त्यांना मिळू शकला नाही मंग ती टिम कोल्हापूरात आली मठात जावून माधुरीची पाहणी केली मठातील वरिष्ठ विश्वस्ताना पैसे देऊन माधुरी ची मागणी केली पन ती मागणी मठाने स्पष्ट शब्दात फेटाळली…!
पन फोटो व व्हिडिओ पाहून अंबानींने तिला काहीही करून वनतारात आणायचे ठरवले आणि
मंग खेळ चालू झाला @PetaIndia चा तेलंगणात वनविभागाची परवानगी न घेता माधुरी हत्तीन मोहरमच्या मिरवणुकीत दिली व तिचा छळ केला आसे खोटे दावे करत मठाविरोधात पेटाने केस दाखल केली….!
ह्यात महाराष्ट्र सरकार तटस्थ राहिले कारण अंबानी मंग पेटाच्या मदतीला आले वनताराची वकिलांची फौज जी कोर्टात केस लढली व माधुरीचा ताबा मागितला तसा निकाल पन दिला गेला …!
त्याला जोरजोर विरोध करत मठाच्या बाजुने उभे राहत कोल्हापूरकर एकवटले मोर्चे निघाले निषेध केला व निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले…!
तेथे पन वनताराच्या वकिलांनी दबाब आणला व निकाल आपल्या बाजुने लावून घेतला…!
धमकी वजा इशारा देत दोन आठवड्यात माधुरीला वनताराकडे हस्तांतर करायला नोटीस पाठवली…!
नाईलाज झाला मठाला कोर्टाचा आदेश पाळायला लागला व वनताराची टिम मठात येवून धडकली तेव्हा लोकांनी विरोध करायला सुरूवात केली पंचक्रोशीतील लोकं जमा झाले पन वनताराने आधीच तयारी करत पोलीस बंदोबस्त लावला होता…! मिरवणुकीत काही लोकांनी भावनिक होत पोलिसांच्या आठ गाड्या फोडल्या दगडफेकीत काही पोलीसांची डोकी फुटली मंग चालू केला लाठीमार लोकांना पांगावण्यात आले 70-80 लोकांवर गुन्हे दाखल केले व मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात बळजबरी माधुरीला वनताराच्या गाडीत घालून तिला गुजरातकडे रवाना केले गेले….!
ह्यात अंबानींचे वनतारा जिकंले व कोल्हापूरकर हारले..!

❤6👌3
👍5💯4❤3
☝️राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत.
वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे.🔥
पुढील काळात तयार रहा.
Join @tcs_pattern
वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे.🔥
पुढील काळात तयार रहा.
Join @tcs_pattern
🔥4❤2
खालीलपैकी कोणी हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन केली?
Anonymous Quiz
13%
साने गुरुजी
33%
तुकडोजी महाराज
34%
पंजाबराव देशमुख
20%
प्रबोधनकार ठाकरे
भारतीय द्यान प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
21%
बाळशास्त्री जांभेकर
39%
दादाभाई नौरोजी
28%
लोकहितवादी
12%
रानडे
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे १८४८ मध्ये स्थापन झालेले__ या चे अध्यक्ष होते
Anonymous Quiz
29%
प्रार्थना सभा
39%
मानव धर्म सभा
15%
द्यानप्रसारक सभा
17%
परमहंस सभा
❤2
मुंबईची घरे मात्र लहान! कबुतरांच्या खुरड्यासारखी ! या वाक्याचा अलंकार ओळखा?
Anonymous Quiz
7%
यमक
21%
अनुप्रास
64%
उपमा
8%
उत्प्रेक्षा
❤1
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा... 💯
म्हणून उठा विचार करत बसू नका प्रचंड मेहनत घ्या तेव्हाच तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण होईल...💯
जॉइन @tcs_pattern

❤14
माणसाचं दुःख काय असतं??
कर्तव्य सोडून मरता येत नाही अन्यथा भीष्माने कधीच मृत्युला कवटाळाले असते...
सीमा ओलांडून जगता येत नाही नाहीतर कुंतीने कर्णाचा त्याग केला नसता...
जे आहे ते जपून ठेवता येत नाही अन्यथा पाच गावं देऊन दुर्योधनाकडे संपूर्ण हस्तींनापूर आलं असतं...
आणि जे नाही ते स्वीकारता येत नाही नाहीतर सत्यवतीने कुरुवंशासाठी इतका अट्टहासच केला नसता....
एकंदर महाभारत फक्त रनांगणात नव्हतं, ते प्रत्येकाच्या मनात होतं, अजूनही आहे....!!
#भावलेल काहीसं..❤️

❤4💯3
28 जुलैला मागील सोमवारी @tcs_pattern नेच सांगितले होते. त्याप्रमाणे लागला नाही..👍👍
याला एकच शब्द आहे #Authentic✊✊🤝🤝
पुढील आठवड्यातील घडामोडींचे status उद्या सांगतो...👍👍
जॉईन @tcs_pattern
याला एकच शब्द आहे #Authentic✊✊🤝🤝
पुढील आठवड्यातील घडामोडींचे status उद्या सांगतो...👍👍
जॉईन @tcs_pattern
💯3🔥1
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
28 जुलैला मागील सोमवारी @tcs_pattern नेच सांगितले होते. त्याप्रमाणे लागला नाही..👍👍 याला एकच शब्द आहे #Authentic✊✊🤝🤝 पुढील आठवड्यातील घडामोडींचे status उद्या सांगतो...👍👍 जॉईन @tcs_pattern
या आठवड्यातील आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक :
1) गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल
2) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका
3) अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जाहिरात 225 जागा
4) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका
5) महिला व बाल विकास विभागीय मर्यादित परीक्षा जाहिरात 258 जागा

❤1🔥1
Motivational Words
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड - रडरड करायला लावते.
अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.
खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.
अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.
एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.
ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.
त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!
तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.

❤7💯4🔥2
तलाठी भरती प्रक्रिया
लवकरच 1700 जागेसाठी भरती...
तयारी अशी करा की, मी नाही तर कोणच नाही...👍

❤6🔥1