TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
कोणती कंपनी किती कर्मचाऱ्यांना काढणार?

एकदा व्यवस्थित आकडेवारी पाहून घ्या. 😳

त्याच्यामुळे जीव तोडून अभ्यास करा. कारण प्रामाणिकपणे अभ्यास करून एकदा महाराष्ट्र शासनाचा Tag लावून घ्या . ❤️

जॉइन @tcs_pattern
👍71
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा कुणाचाच होत नाही किंबहुना किमानही होत नाही. परंतु जे करतात त्यांचे SELECTION मात्र फिक्स असतात...🙏🙏

मनातलं @tcs_pattern
🔥11💯2
आज थोडं Combine Group_B जाहिराती बद्दल बोलू..

आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या काही पद्धती आहेत.त्या पद्धती बाबतीत आपण आज थोडक्यात बोलू.

1. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून अभ्यासाला लागणारे..

2. आयोगाने जेव्हापासून अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं. तेव्हापासूनच अभ्यासाला लागलेलो..

3. आणखीन अभ्यास सुरू केला नाही. जोपर्यंत PSI,SR च्या जागा येत नाहीत. जागा आल्यानंतर अभ्यास सुरू करणार..

तुम्हाला काय वाटतं वरील 3 पर्यायांपैकी पुढे जाऊन कोण बाजी मारेल. तुम्ही वरील पर्यायांपैकी निवडला असेल असं अपेक्षित धरू. विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या जागा येणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सध्या अभ्यासावर लक्ष द्या. ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचे आवश्यकता आहे त्या गोष्टींसाठी एकजुटीने प्रयत्न करा. परंतु इतर गोष्टींसाठी वायपट वेळ खर्च करू नका. जर तुम्हाला या क्षेत्रात खरंच यश मिळवायचे असेल तर लक्षात असू द्या.

काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची वाट पाहायची नसते. उलट प्रकाशालाच काळ्याकुट्ट अंधारात खेचून आणायचं असतं. म्हणजे आयुष्य प्रकाशमय होऊन जातं.🔥

बघा ज्याला पटतंय त्यांनीच घ्या.

join @tcs_pattern
5
राज्यभरात १५ ऑगस्टला माऊली महोत्सव
🔥21
OLD Reexam Team आज MAT मध्ये HEARING आहे. Update +ve
येतील अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
👍👍

सात जनतेची, विश्वासांचा महाराष्ट्राचा.
सदैव सोबत @tcs_pattern
1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

गट क मुख्य 2024 – 51 दिवस

MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस

गट ब पूर्व 2025 – 100 दिवस

गट क पूर्व 2025 – 120 दिवस

UPSC CSE 2026 – 297 दिवस


जॉइन @tcs_pattern
1
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याच्या केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#STI
ओपन च्या 179 रिक्त.
किमान 100 येतील
असा प्राथमिक अंदाज आहे.👍👍👍

जॉईन @tcs_pattern
1👍1
महाज्योती MPSC सराव पेपर.pdf
26.5 MB
महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता 2023 मधे झालेल्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका

👉 एकूण 8 प्रश्नपत्रिका with answer मध्ये दिलेल्या आहेत

👉 येणाऱ्या सारथी,अमृत,बार्टी,टीआरटीआय,महाज्योती,या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत..

🔔 बरेच प्रश्न रिपीट होतात.

जॉईन @tcs_pattern
1
🤩 Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा!

🔴मराठी भाषा
🟡इंग्रजी भाषा
🔴सामान्य ज्ञान
🟡बौद्धिक चाचणी / अंकगणित

🤩 तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility)

➡️ कोणत्याही शाखेतील पदवीधर
MSCIT प्रमाणपत्र आवश्यक (नसेल तर नियुक्तीपासून 2 वर्षांत सादर करावे)
भारतीय नागरिकत्व आवश्यक


जॉइन @tcs_pattern
2
📢 लिपिक संवर्गातील वेतनश्रेणी तसेच नावामध्ये सुधारणा करण्याबाबत...

जॉइन @tcs_pattern
4
PSI 100 % 393 येणार......Drug Inspector ज्या दिवशी 100 % बोललो त्याच दिवशी आली.(इतिहासातील message बघू शकता)

@tcs_pattern वाला जेंव्हा 100% बोलतो तेंव्हा FIX असतं🔥 🔥

जॉईन @tcs_pattern
2
रम्मी सर्कल चा समावेश राज्यस्तरीय खेळात करण्यात यावा यासाठीच मा.कोकाटे साहेब यांच्याकडे क्रिडा खात्याची जबाबदारी.

~सूत्र
10
निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
27%
महर्षी शिंदे
63%
महर्षी कर्वे
8%
आगरकर
2%
टिळक
डोंगरी साहित्यासाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
20%
भानू मुस्ताक
31%
आशा पटेल
30%
चमन अरोरा
19%
विनोद शुक्ला
Which one of the following country have own satelite system?
Anonymous Quiz
12%
Australia
28%
Canada
33%
Isreal
27%
Japan
Which one of the following acts was governors general of Bengal designated governor generel of India ?
Anonymous Quiz
21%
The regulating act
29%
The pitts india act
35%
Charter act of 1793
16%
Charter act of 1833