TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
688 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
यश नक्कीच मिळणार...

विचार कराण्यासाठी वेळ द्या...
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा...आणि स्वतःला कार्यात झोकून द्या....

जॉइन @tcs_pattern
4
मागच्या वर्षी PSI चे सुधारित मागणीपत्र प्राप्त होण्यासाठी खूप उशीर लागल्यामुळे जाहिरात उशिरा आली व परीक्षा उशिरा झाली.
त्यामुळेच आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकाप्रमाणे जेवढे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले त्यावरच आयोगाने आज जाहिरात प्रकाशित केली.
यामुळे परीक्षेची तारीख आता फिक्स झालेली आहे आणि निश्चितपणे PSI च्या 393 जागा,ASO च्या 50 च्या आसपास आणि SR च्या 24 जागा आयोगाकडे लवकरच जातील..
मागच्या वर्षीच्या तुलनेत यांना खूप जास्त म्हणजे 750 जागा असतील.
त्यामुळे सर्वांनी निश्चिंत होऊन जोरदार अभ्यास करा कट ऑफ खूप वाढत आहेत..💥💥


जॉइन @tcs_pattern
2
स्वामीनाथन यांचा जन्म दिन आता शाश्वत शेती दिन.

जॉइन @tcs_pattern
उभे(Vertical) आणि समांतर (Parallel) आरक्षणातील फरक

उभे आरक्षण(Vertical Reservation)
✓ उभे आरक्षण हे SC, ST, OBC सारख्या गटांसाठी केलेले असते, जे सामाजिक आणि ऐतिहासिक अन्यायावर आधारित आहे.
✓ हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16(4) अंतर्गत कार्यरत असते.
✓ उदाहरणार्थ, जर 100 जागा असतील, तर SC साठी 10%, ST साठी 7%, OBC साठी 27% जागा राखीव ठेवल्या जाऊ शकतात.

समांतर आरक्षण(Parallel Reservation)
✓समांतर आरक्षण हे महिला, अपंग, तृतीयपंथीय, आदि वर्गांसाठी असते, जे उभ्या आरक्षणाच्या प्रत्येक श्रेणीत लागू केले जाते.
✓ उदाहरणार्थ, जर महिलांसाठी 30% समांतर आरक्षण असेल, तर SC, ST, OBC, आणि सामान्य कोट्यातील प्रत्येक कोट्यात 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील.
✓ हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15(3) अंतर्गत कार्यरत असते.

जॉईन @tcs_pattern
💯1
STI...❤️ 279 सोडून.

सध्या 135 जागा रिक्त आहेत.

सुरवात आपल्यापासून
1
अर्थतज्ज्ञ, ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य, पद्मभूषण सन्मानित, लॉर्ड मेघनाद देसाई यांचे काल वयाच्या ८५व्या वर्षी निधन.

ज्यांच्यावर 17 Dec 2023 रोजीच्या गट क मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता.
RIP SIR 💐💐

जॉईन @tcs_pattern
2
संचमान्यता शासन निर्णय रद्द झाल्यास सुमारे एकूण 25 हजार हुन अधिक पदांची वाढ होईल,

आज 4 वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.

जॉईन @tcs_pattern
👌5
#Group B जाहिरातीमध्ये

SR 24 येणारच काळजी करू नका

जॉईन @tcs_pattern
👍21
Who state have first indian institute for Indian institute of creative technology
Anonymous Quiz
36%
MH
36%
GJ
24%
KN
4%
KL
🔥2
जगातील पहिली थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोठे सुरू करण्यात आले आहे
Anonymous Quiz
22%
भारत
28%
इटली
28%
चीन
22%
जपान
💯1
जगातील पहिले सौर शहर म्हणून भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
9%
अकोला
47%
नागपूर
34%
अमरावती
9%
बुलढाणा
🔥2
लचीत बार फुकन पोलिस अकादमी कोठे आहे
Anonymous Quiz
9%
गुजरात
45%
आंध्र प्रदेश
21%
केरळ
25%
आसाम
2💯2
TAX Assistant फायनल जागा 400 च्या आसपास असतील.....❤️❤️🔥🔥🔥🔥
👉सध्या 75 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे ....
जे म्हणत आहेत प्रयत्न करणे संयुक्तिक, आणि प्रयत्न केले तरच SR येणार.............. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त अभ्यास करा. अशा विद्यार्थ्यांना प्रयत्न करायला लावणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका..

टीप: जी लॉबिंग SR जागा अडवण्याचे काम करत आहे ती छेदण्याचे माझे आणि टीम चे आटोकाट प्रयत्न चालू आहेत.... जे विद्यार्थ्यांना प्रयत्न करा म्हणतायेत त्यांना सांगणे आहे की आमचे प्रयत्न कालपासूनच चालू झाले आहेत....SR 2024 मध्येच 🤘🤘🤘👍👍

जॉईन @tcs_pattern
6
जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो. तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो.

जॉइन @tcs_pattern
👍11💯61
गोलमाल:
𝐆𝐫𝐨𝐮𝐩 "𝐂" 𝟐𝟎𝟐𝟒...

-(𝟑𝟏 𝐣𝐮𝐥𝐲 𝐭𝐨 𝟕 𝐀𝐮𝐠𝐮𝐬𝐭)

- 𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭 तयार आहे.

- 𝟖 दिवसात कधीपण लागू शकतो?

जॉइन @tcs_pattern
5