🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
329K subscribers
6.52K photos
26 videos
3.22K files
955 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#GR
♦️मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत.
202401251248214607.pdf
193.2 KB
#GR
♦️राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत

👉 दिनांक :- 25 जानेवारी 2024
202402021829458605.pdf
155.6 KB
#Pension
#GR

♦️पेन्शन
#GR

👉 २००५ पूर्वी जाहिरात आलेल्या पण २००५ नंतर रुजू झालेल्यांसाठी पेशन आहे. असा आजच्या
GR चा अर्थ आहे.. 🙏
202402271619014407 (1).pdf
385.4 KB
#GR

♦️सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत..

👉 SEBC 10% आरक्षण
♦️कोणत्याही क्षणी आचारसंहिता...

👉 मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

👉
#GR जारी करण्याची धावपळ.🔥
5_6303084598184119612.pdf
233.3 KB
#GR
♦️मराठा समाज साठी
#SEBC सर्टिफिकेट GR

👉 दिनांक :11 मार्च 2024

Join
@officer_club ✔️
202404191705145407.pdf
146.2 KB
#GR
♦️शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेलचा निपटारा करण्याकरता मार्गदर्शक सूचना
#GR
♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.

👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
G R dt.28.06.2024.pdf
312.8 KB
#GR
♦️ "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना..

👉 लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
SEBC.pdf
369.9 KB
♦️ व्यवसायिक अभ्यासक्रम ला प्रवेश मुलींना मोफत शिक्षण बाबतीत #GR

👉 EWS, SEBC, OBC मुली..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6109482255757873506.pdf
348.7 KB
#GR
♦️सरळसेवा गट क मधील सर्व पदे
#MPSC कडे देण्यात आले आहेत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202407191857335408.pdf
381.1 KB
#GR
♦️आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...
5_6120913053518140436.pdf
144.7 KB
#GR
♦️ जात वैधता प्रमाणपत्र शासन निर्णय..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202408191440281635.pdf
744.9 KB
♦️ दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी बाबतीत #GR
♦️सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी

👉 शासन निर्णय जारी.

👉
#GR PDF 👇👇
https://t.me/officer_club/27579
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202409031055516319.pdf
142.8 KB
♦️ तलाठी ट्रैनिंग बाबतीत सुधारणा #GR
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202409231554374834.pdf
139.3 KB
#GR #PDF
♦️#OBC, #VJNT, #SEBC विध्यार्थीना परीक्षा प्रतीपूर्ती योजनासाठी 8 लाख उत्पन्न दाखल्याची अट रद्द..
5_6055434524743962941.pdf
842.9 KB
#GR
♦️पोलीस भरतीत ( ST)अनुसूचित जमाती  विद्यार्थ्यांना उंची मध्ये सूट...

👉 अगोदर - 165 CM
👉 आता - 160 CM