♦️#OBC Non Creamy layer: नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असल्यास उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही; राज्य शासनाचा मोठा निर्णय.. लवकरच GR येईल.. 🙏
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 बाबतीत..
👉 Open OR EWS TO #SEBC OR #OBC लिंक सुरु झाली आहे.
👉 शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024
👉 Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 प्रोफाइल लॉगीन करुन Questions वर क्लिक करा.
👉 Open OR EWS TO #SEBC OR #OBC लिंक सुरु झाली आहे.
👉 शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024
👉 Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 प्रोफाइल लॉगीन करुन Questions वर क्लिक करा.
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता #SEBC / #OBC विकल्प सादर करताना त्यासोबत #NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना #NCL दावा करण्याकरीता दि. 29/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीत बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती..
👇👇
https://t.me/officer_club/27332
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM