🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️IBPS date - 6,13,19,20 oct , 9,30 Nov, 10 नोव्हेंबर MAHATET, 7,14,21 dec book

👉
#UPSC आणी इतर परीक्षा तारखा फोटो मध्ये पाहून घ्या..

👉 ह्या date सोडून
#MPSC परीक्षा च्या अंदाजे exam date येतील..🙏

Join
@officer_club ✔️
♦️#MPSC आयोगाची आज महत्त्वाची बैठक..

👉 राज्यसेवा पुर्वपरिक्षेची तारीख ठरण्याची शक्यता..
b87ffecd-46fe-4cf1-bca3-13f9749b1df0.pdf
4.2 MB
#FAQ
♦️
#MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या PDF मध्ये दिलेले आहे.
6a238f67-fd2a-4e01-85e0-f66d6f4b5382.pdf
34.1 MB
♦️#MPSC स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना..

👉 या latest आहेत. 17/01/2023 च्या..

Join
@officer_club ✔️
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2023_List_of_Not_Qualified.pdf
38.4 KB
♦️#MPSC Group C 2023 - Tax Assistant  ( #Skill Not Qualified )

👉 Total : 138 नापास
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2023_List_of_Qualified.pdf
668.5 KB
♦️#MPSC Group C 2023 - Clerk Typist (skill test Qualified )

👉 Total : 11067 पास  (जागा : 7482)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2023_List_of_Qualified.pdf
60.8 KB
♦️#MPSC Group C 2023 - Tax Assistant ( skill test Qualified )

👉 Total : 532 पास ( जागा : 468)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #MPSC च्या 15 हजार जागा रिक्त, मात्र अद्यापही जाहिरातीत प्रसिद्ध नाही..

👉 9 संवर्गातील परीक्षेच्या वेळापत्रकाची उमेदवारांना प्रतीक्षा, लाखो विद्यार्थी आशेवर
file.pdf
6.4 MB
♦️#MPSC नगरविकास विभागातील नगर रचनाकार जाहिरात.

👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
♦️#Combine गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28129

👉
#Combine गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28133

👉
#MPSC गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
https://t.me/officer_club/28122

👉
#MPSC गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28125

👉
#Syllabus गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
https://t.me/officer_club/28121?single


⚠️ फॉर्म भरणे उद्या पासून सुरु होत आहे कागदपत्रे तयार असुद्या.
🔴🔴

👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️तात्याचा ठोकळा ! लेख by गिरीश कुबेर.

👉
#MPSC मुलामुलींच्या विविध समस्या, विशेषतः आरोग्य समस्यावर हा लेख प्रकाश टाकतो.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या... 🙏
♦️ #MPSC combine परीक्षा चा फॉर्म भरताना खूप जणांना सध्या प्रॉब्लेम येतोय. प्रोफाइल log in होत नाही. झाली तर my account मध्ये Gender, nationality, marital status ठिकाणी अंक दाखवत आहे. Online application वर गेले कि blank दाखवत आहे. असं खूप प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी आयोगाला कॉल आणी ई-मेल करून दोन दिवस थांबा. प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावरच #Combine फॉर्म भरा.. गरबड करू नका..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.
♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️
#Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26505

➡️ मागील cut off,
#OMR, TOPPER'S booklist
👇👇
https://t.me/officer_club/26472

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
https://t.me/officer_club/26447

👉
#OMR ची प्रिंट काढून सराव करा.. 🙏

⚠️ वरील महत्वाच्या
#PDF तसेच चॅनेल वरील IMPORTANT मोबाईल मध्ये SAVE राहुद्या.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर..
#ATP
♦️
#MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या
सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत.
⚠️फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख

♦️
#Combine गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28129

👉
#Combine गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28133

👉
#MPSC गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
https://t.me/officer_club/28122

👉
#MPSC गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28125

👉
#Syllabus गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
https://t.me/officer_club/28121?single


⚠️ फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख

👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.


👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक,
MPSC profile log in करा..
👇👇👇
https://t.me/officer_club/28240
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..

👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng
MPSC OMR sheet.PDF
1.1 MB
♦️#MPSC Original #OMR sheet

➡️याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..

👉 Without watermark

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️प्रयत्न नेहमी गुपचुप करावेत कारण लोकांना तुमच्या, परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो...!!
🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️

👉
#MPSC च्या राज्यसेवा आणी इतर परीक्षा साठी मोजकेच दिवस बाकी आहेत. मौका सोडू नका.. 🔥✌️✌️✌️