🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
329K subscribers
6.52K photos
26 videos
3.22K files
953 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
📣#skill test आपल्या टायपिंग सॉफ्टवेअर ची टेस्टिंग आज केली सॉफ्टवेअर ready झाले आहे. त्यात अजून पण चांगल्या प्रकारे final testing करून आपण दोन दिवस late म्हणजे 8 तारखेला सकाळी launch करण्याचा निर्णय घेतला आहे, आयोगाच्या धर्तीवर परिपूर्ण असे सॉफ्टवेअर आहे.. Launch तारीख आज सांगितली होती, सांगितले त्यापेक्षा 2 दिवस उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो 🙏🙏✉️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#TYPING #Skill test
♦️ MPSC क्लार्क
skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..

👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..


👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी..
https://t.me/officer_club/24724

👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇
https://t.me/officer_club/24725

typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल.
👇👇👇
1.
https://t.me/officer_club/24606

2.
https://t.me/officer_club/24608


➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔🏐🏐🌟🌟🌟
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25171?single

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing #skill test
♦️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#stenographer #skill test
♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
♦️#Skill test application बद्दल सविस्तर माहिती खालील लिंक वर उपलब्ध..
👇👇👇
https://t.me/officer_club/25474
#Skill_test
♦️ गेल्या वर्षी आयोगाने ३ जुलै २०२३ ला नोटिफिकेशन काढून सांगितले होते, परीक्षा २४,२५ जुलै ला होणार आहे असे..🙏

👉 म्हणजे गेल्या वर्षीचा विचार केला तर आयोग नोटिफिकेशन आल्यावर २० दिवस मध्ये पण परीक्षा घेऊ शकते त्यामुळे प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या.. 🙏
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

🏐🏐🏐🏐⬇️⬇️⬇️⬇️

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.🖥
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25492

👉 2023 #SKILL TEST तारीख पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26626

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️टायपिंग #SKILL TEST MPSC आयोगाप्रमाणे फ्री 2 MOCK टेस्ट नक्की सोडवून पाहा.🙏🙏

👉 अधिक माहितीसाठी :
👇👇
https://t.me/officer_club/26351?single
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8961.pdf
1.3 MB
#Typing #skill test 2023 मुख्य..

♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी.

👉 #important 🏐🏐🏐⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8962.pdf
152.9 KB
#Typing #Skill test 2023 मुख्य
#Tax_assistant

♦️कर सहाय्यक टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी..


👉 #important 🏐🏐⬇️⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला आणी सूट असलेले शेवटी कर सहाय्यक साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing #skill test बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
#typing #skill test
♦️क्लार्क टायपिंग
#PDF मध्ये पेज नंबर 1 ते 246 पर्यंत मराठी टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 247 ते 515 पर्यंत ENGLISH टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 516 पासून पुढे 630 पर्यंत टायपिंग मधून सूट असलेले नावे आहेत..

👉 तुमचं नाव
#PDF मध्ये कोठे आहे पाहून घ्या..

➡️#PDF क्लार्क 👇👇
https://t.me/officer_club/26675

➡️कर सहाय्यक मध्ये page number 36 पासून पुढे टायपिंग मधून सूट असलेले आहेत..
#PDF
👇👇👇
https://t.me/officer_club/26676


🏐🏐🏐🏐⬇️⬇️
👉 14 जून रोजी Revised लिस्ट नावाची skill test बाबतीत टाकली आहे आयोगाने पाहून घ्या..
https://t.me/officer_club/26721
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #Typing skill test वाले लक्षात असुद्या उद्या पासून सुरवात होत आहे.. 🙏

👉 उद्या टायपिंग प्रमाणपत्र
#XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. #original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही. 🙂🙏 #SKill test साठी शुभेच्छा.. 💐

➡️#Skill test विषयी माहिती..
नक्की पाहा
👇👇👇
https://t.me/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#skill test लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक अडचण. सचिव मॅडम प्रतिक्रिया..
♦️क्लार्क मुख्य 2023 #Skill Test 2023 #MAT Order

👉 आयोगाकडे
#TCS चा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आयोगाने 4 आठवडे वेळ मागून घेतला आहे.

👉 त्यामुळे अजून 4 आठवडे तरी क्लार्क मुख्य स्किल test निकाल लागण्याची शक्यता वाटत नाही.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
32eebcdb-acd7-4c6e-acf9-50148683911a.pdf
16.6 KB
♦️ #MPSC Steno निकाल जाहीर.. #skill test qualified यादी..
DB Reply Board 30-09-2024.pdf
315.6 KB
#Skill Test
♦️मॅट मध्ये क्लर्क केस सुनावणी

👉 30 सप्टेंबर ला 35 नंबर केस hearing आहे..
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2023_List_of_Not_Qualified.pdf
250.7 KB
♦️MPSC Group C 2023 - Clerk Typist ( #skill Not Qualified )

👉 Total : 3800 नापास
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2023_List_of_Not_Qualified.pdf
38.4 KB
♦️#MPSC Group C 2023 - Tax Assistant  ( #Skill Not Qualified )

👉 Total : 138 नापास