🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
PSI interview Scripts(2).pdf
671.4 KB
♦️#PSI interview scripts(3) 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. आज झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. काल पण टाकलेल्या पाहून घ्या..

Join
@officer_club ✔️
#PSI #interview 2 टप्पा
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9032.pdf
69.6 KB
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👉
#PSI interview #Namewise List #PDF
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PSI interview 2022 (4).pdf
2.1 MB
♦️#PSI interview scripts(4) 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. मागे झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. मागे टाकलेल्या खालील लिंक वरून पाहून घ्या..

1.
https://t.me/officer_club/26959

2.
https://t.me/officer_club/26971

3.
https://t.me/officer_club/26974

➡️ १६ जुलै पासून #PSI interview 2nd round सुरु होत आहेत त्याची नावानुसार यादी..
👇👇👇
https://t.me/officer_club/27006

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf
368 KB
#PSI 2022 #GML LIST लागली 🔥🔥
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️#PSI 2022 #GML निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
♦️#PSI 2022 #GML आज लागलेल्या निकाल च्या जाहिरात मधील जागा..

👉 निकाल #PDF
https://t.me/officer_club/27350
♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 सध्यस्थिती..🙏
1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39

धन्यवाद सचिन पाटील सर..🙏

👉
#PSI 441 जागांचे मागणीपत्र 14 ऑगस्ट रोजी शासनाने MPSC कडे पाठवले आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे 1977 पदांची जाहिरात कधीही येऊ शकते.
a304fd6e-8417-4ffa-b422-24b21a8fb3c1.pdf
2.4 MB
#PSI GROUND
♦️पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

👉
#PSI Physical
२०२४ पासून लागू.. 🔥

➡️#Combine 2024 पासून लागू 60% अर्हता...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
file(1).pdf
400.8 KB
#department #PSI पूर्व निकाल जाहिर..
♦️जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️Department #PSI CutOff.. 36.50
Dept. PSI main exam Syllabus.pdf
104.1 KB
♦️Dept. #PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.
♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 सध्यस्थिती..🙏
1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39


⚠️
🌟#PSI 441 जागांचे सुधारित मागणीपत्र आजच्या दिनांक पर्यंत अजून पण शासनाने #MPSC कडे पाठवले नाही आहे अशी माहिती #RTI मधून मिळाली आहे.🙏🙏

👉 त्यामुळे संपूर्ण
#Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात 1977 पदांची जाहिरात कधी येऊ शकेल? अजून किती वेळ लागेल सांगता येईना..


🌟 राज्यसेवा संपूर्ण जाहिरात मध्ये 524 व्यतिरिक्त एक पण जागा अजून आजच्या दिवसापर्यंत #MPSC गेलेली नाही आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती वर विश्वास ठेवा आजच्या #RTI नुसार..🙏🙏

#officer_club ©️

Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM