🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
7306.pdf
119.6 KB
♦️ #PSI 2020 #GML 🔥🔥
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf
368 KB
#PSI 2022 #GML LIST लागली 🔥🔥
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️#PSI 2022 #GML निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
♦️#PSI 2022 #GML आज लागलेल्या निकाल च्या जाहिरात मधील जागा..

👉 निकाल #PDF
https://t.me/officer_club/27350
5_6318864046036618822.pdf
326.1 KB
राज्यसेवा 2023 मुख्य #GML जाहीर..
♦️राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM