🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
ATUL UTTAM LAGAD, Rajyaseva 2022 interview transcript.pdf
2.6 MB
#interview
♦️ राज्यसेवा मुलाखत 2022 #Transcript
नाव : अतुल लगड सर
दिनांक व पॅनल :  डिसेंबर
देशपांडे सर पॅनल

Join @officer_club ✔️
#interview ❣️

♦️सध्या सुरु असलेल्या राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा मुलाखतीसाठी च्या script मला @mpscproblem या टेलिग्राम id वर पाठवा..चॅनेल वर दररोज रात्री 10 नंतर share करता येतील..🙏🙏

👉
interview related सर्व material सुरवातीच्या #interview नावावर क्लीक केले कि PDF सारख searching करता येईल.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8065.pdf
52.8 KB
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दिनांक 26 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
#Interview 5th
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.2 ते 5 जाने.2024) व नागपूर (दि.3 व 4 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8100.pdf
53.8 KB
#Interview 5th
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.2 ते 5 जाने.2024) व नागपूर (दि.3 व 4 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉 #PDF namewise
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यातील मुलाखतींकरीता दि.26/12/2023 रोजी प्रसिध्द मुलाखत कार्यक्रमामधील नागपूर येथे आयोजित 1916 ते 1935 क्रमांकाच्या मुलाखती दि.02/01/2024 ऐवजी दि.04/01/2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
8134.pdf
57.2 KB
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या सहाव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.9 ते 12 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8183.pdf
49.2 KB
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

👉 PDF 1
8184.pdf
1 MB
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

👉 PDF 2
#PSI #interview 2021
♦️जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत.
8510.pdf
68 KB
#PSI #interview 2021
♦️जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#NAMEWISE

Join
@officer_club ✔️
♦️ #interview

👉 चालू
#PSI आणी प्रत्येक राज्यसेवा मुलाखती साठी MPSC सदस्य माहिती असुद्या. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
#PSI #interview 2 टप्पा
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#interview 2023
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि. 13, 14 व 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
7bc3f0ff-291f-4b76-8830-6ea40c21ae7c.pdf
49.6 KB
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#Namewise
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
f7d4eff9-d445-47c8-9a03-abad65b7a1a7.pdf
39.2 KB
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती दि. 18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
5dc1723f-ce0b-498e-a7d2-f0276461081b.pdf
53.1 KB
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#Namewise