🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
313K subscribers
6.18K photos
26 videos
3.13K files
888 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
⭕️♦️⚠️ #EWS कोट्यातून सरकारी नोकरी..

👉 मॅट च्या निर्णयाविरोधात दिलेली स्थगिती 20 एप्रिल पर्यंत वाढवली..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️⚠️ अभियांत्रिकी सेवा परीक्षेबाबत उद्या सुनावणी..

👉
#SEBC to #EWS केस..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
🔥 #PSI 2020 Result आला 🔥🔥

#EWS सोडून आहे.. मागे पोस्ट मध्ये टाकला आहे..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️ PSI 2020 मधील #EWS उमेदवारांचा मुद्दा आज विधानसभेत अशोकराव चव्हाण साहेबांनी मांडला..
♦️ #EWS बाबतीत आदेश सामान्य प्रशासन विभाग.. 🔥🔥

👉 EWS प्रवर्गातील प्रलंबित नियुक्त्या देण्याबाबत तात्काळ कार्यवाही...🔥🔥
♦️अखेर #EWS मधून नियुक्तीचा मार्ग मोकळा.🔥
♦️#EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही.
♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏

👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏

👉 सर्टिफिकेट सोबत
#NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏

⚠️ इतर कास्ट वाल्यांनी तुमच्या सर्टिफिकेट च्या #NCL वर last च्या line ला 31 मार्च 2024 पर्यंत valid असा उल्लेख आहे का चेक करून घ्या. 🙏 कारण कोणतीही जाहिरात 31 मार्च 2024 अगोदर आली तर हेच सर्टिफिकेट तुम्हाला selection झाल्यावर पण लागणार.. 🙏🙏

👉 साधारणणे
#EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..

👉 बाकीचे इतर कास्ट चे
#NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏


महिलांनी #NCL बाबतीत हे लक्षात असुद्या... कोणाच्या नावाने काढू?👇🌟
👇👇
https://t.me/officer_club/17713
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ मराठा समाजाला केंद्रातील #EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो..🙏

👉 राज्य सरकारच्या १०% SEBC आरक्षणामुळे राज्यातील
EWS आरक्षणाचे दार मराठ्यांसाठी बंद झाले आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्या व इतर सुविधांसाठी EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्याला कोणताही अडसर नाही.

👉 एक लक्षात असुद्या राज्यातील आणी केंद्रातील
Ews च्या अटी वेगवेगळ्या आहेत.. 🙏

Join
@officer_club ✔️
♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब #EWS TO SEBC ची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

👉 शेवटची तारीख - 9 जून 2024
♦️ राज्यसेवा परीक्षा साठी #EWS TO #OBC करण्यासाठीची लिंक चालू झाली आहे.

⚠️
➡️ आयोगाने #EWS TO #SEBC चे ऑपशन सकाळी दिसत होते ते काढून टाकले आहे.. 🙏

👉 7 जून शेवटची तारीख..

👉 प्रोफाइल LOG IN करून काय करायचं ते फोटो मध्ये सांगितले आहे.

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ मराठा आरक्षण नंतरही अर्ज #EWS प्रवर्गात..

Join
@officer_club ✔️