🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
322K subscribers
6.34K photos
24 videos
3.17K files
922 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
202309071508134207.pdf
94.7 KB
#GR
♦️मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..
202309061717123510.pdf
2.1 MB
#GR
♦️कंत्राटी भरती शासननिर्णय.

👉 Dt. 06/09/2023
♦️ वय सवलत बाबतचा #GR 3 मार्च 2023 रोजी आलेला आहे त्यानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या जाहिरात येतील त्या जाहिरात साठीच 2 वर्ष सूट आहे..

👉 वरील
#GR चा फायदा राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा देण्यासाठी व्हायला हवा यासाठी आम्ही राज्यसेवा पूर्व जाहिरात 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत काळजी नसावी.. 🙏 🙏🙏

Join
@officer_club ✔️
mpsc202312141700055407.pdf
138.8 KB
♦️राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षा कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत #GR
#GR
♦️मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत.
202401251248214607.pdf
193.2 KB
#GR
♦️राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत

👉 दिनांक :- 25 जानेवारी 2024
202402021829458605.pdf
155.6 KB
#Pension
#GR

♦️पेन्शन
#GR

👉 २००५ पूर्वी जाहिरात आलेल्या पण २००५ नंतर रुजू झालेल्यांसाठी पेशन आहे. असा आजच्या
GR चा अर्थ आहे.. 🙏
202402271619014407 (1).pdf
385.4 KB
#GR

♦️सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत..

👉 SEBC 10% आरक्षण
♦️कोणत्याही क्षणी आचारसंहिता...

👉 मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

👉
#GR जारी करण्याची धावपळ.🔥
5_6303084598184119612.pdf
233.3 KB
#GR
♦️मराठा समाज साठी
#SEBC सर्टिफिकेट GR

👉 दिनांक :11 मार्च 2024

Join
@officer_club ✔️
202404191705145407.pdf
146.2 KB
#GR
♦️शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेलचा निपटारा करण्याकरता मार्गदर्शक सूचना
#GR
♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.

👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
G R dt.28.06.2024.pdf
312.8 KB
#GR
♦️ "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना..

👉 लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
SEBC.pdf
369.9 KB
♦️ व्यवसायिक अभ्यासक्रम ला प्रवेश मुलींना मोफत शिक्षण बाबतीत #GR

👉 EWS, SEBC, OBC मुली..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6109482255757873506.pdf
348.7 KB
#GR
♦️सरळसेवा गट क मधील सर्व पदे
#MPSC कडे देण्यात आले आहेत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202407191857335408.pdf
381.1 KB
#GR
♦️आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...
5_6120913053518140436.pdf
144.7 KB
#GR
♦️ जात वैधता प्रमाणपत्र शासन निर्णय..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202408191440281635.pdf
744.9 KB
♦️ दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी बाबतीत #GR
♦️सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी

👉 शासन निर्णय जारी.

👉
#GR PDF 👇👇
https://t.me/officer_club/27579
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM