🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
329K subscribers
6.52K photos
26 videos
3.22K files
955 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️मराठा आरक्षणानंतरही #SEBC ची प्रतीक्षाच..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ पोलीस भरतीला #SEBC मधून फॉर्म भरण्यासाठी अशी पावती असावी लागते..🙏

👉 फॉर्म भरताना ही पावती सध्या चालेल.. लवकर
SEBC NCL साठी जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून Apply करा..🙏🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #SEBC caste certificate & #NCL द्यायला सुरवात झाली आहे. जवळच्या महा ई सेवा केंद्रात आणी तहसील ऑफिस ला जाऊन पुराव्यासाठी हा फोटो दाखवा. सर्टिफिकेट देत नसल्यास. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202404191715092207.pdf
403.8 KB
♦️ सामान्य प्रशासन विभाग
आजचा
#SEBC GR

👉 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत..
♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏
♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील.
MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_Corrigendum_21.06.2024 (1).pdf
1.9 MB
♦️महावितरण विद्युत सहायक‌ जाहिरात..

👉
#SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झालेली आहे.

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️आपण आधी सांगितले त्याप्रमाणे #SEBC जुने काढलेले प्रमाणपत्र( 1 एप्रिल 2024 नंतर ) पण valid असतील. नवीन #SEBC Gr नुसार कास्ट आणी #NCL वेगळे मिळत आहे.
याबाबत शासनाकडून येत्या 2 ते 3 दिवसात पत्रक येईलच..
नवीन GR नुसार
#SEBC format
👇👇
https://t.me/officer_club/26905
♦️वरील कारणाने २१ जुलै रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल असे कोणी पण म्हणत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. कारण आयोग पूर्व परीक्षा झाल्यावर पण पूर्व चा निकाल लावण्याअगोदर पर्यंत 2 ते 3 दिवस मराठा समाज ला EWS चे #SEBC की OPEN ठेवायच हा ऑपशन देईलच. त्यामुळे अभ्यास वर लक्ष असुद्या सध्या. #SEBC certificate, NCL नसेल काढले तर काढून ठेवा Combine ला कामी येईलच.खुप जणाकडे आयोगाने राज्यसेवा वेळेस #SEBC करायला चे ऑपशन दिले होते, तेव्हा सर्टिफिकेट नव्हते आता तरी काढून ठेवा.🙏🙏
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️जुने #SEBC सर्टिफिकेट अश्या type मध्ये 2024 मध्ये कधी पण काढलेले ते पण valid राहील. फक्त SEBC act 2024 चा उल्लेख पाहिजेत त्यावर..नवीन Gr नुसार SEBC आणी #NCL वेगळ भेटत आहे. 🙏🙏
♦️ #SEBC प्रमाणपत्र बाबतीत..

👉 या
#Format मधील पण valid राहतील काही जण उगीच valid नाहीत म्हणत होते. त्यामुळे कोणत्याच बाकी पण अफवावर विश्वास ठेऊ नका..

➡️15 मार्च 2024 GR जुना फॉरमॅट पाहून घ्या.
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26992
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #SEBC सर्टिफिकेट 15 मार्च च्या GR नुसार काढलेले पण #valid असतील..

➡️सविस्तर वाचा.. 👇
https://t.me/officer_club/27040
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM