MPSC Guidance™
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जून अखेरपर्यंत निकाल लावणार आहेत.
पाण्या पावसाचे दिवस आहेत. पेरणी वैगेरे करायची असेल संबंधित ‘कष्टकरी’ लोकांना.😷
पाण्या पावसाचे दिवस आहेत. पेरणी वैगेरे करायची असेल संबंधित ‘कष्टकरी’ लोकांना.😷
5_6204042167007058998.pdf
255.9 KB
आरोग्य सेवक नवीन सेवा प्रवेश नियम
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहिरात 2019 ची परीक्षा 2020 मधे झालेली प्रश्नपत्रिका
DOC-20240202-WA0003..pdf
1.5 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी डिसेंबर 2021 च्या जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका.
#DeptASO
👨💻फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५
सविस्तर जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41768
Dept ASO परीक्षा योजना लिंक
https://t.me/mpscguidnce/41769
Dept ASO अभ्यासक्रम लिंक
https://t.me/mpscguidnce/41771
Join @mpscguidnce

अत्यंत दुदैवी घटना 🥹👏
रिक्षा भाड्याच्या पैशातून वाद आणि त्यातून केलेल्या चाकू हल्ल्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याचा मृत्यू ...!
दोषीवर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला-मुलींनी रात्री अपरात्री एकटे प्रवास करणे टाळा.. कोणावरच विश्वास ठेऊ नका.. लूटमारी च्या घटना खुप वाढत आहेत काळजी घ्या.. 🙏

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
2022 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर (जळगाव)
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
2025 ( 99 वे )
स्थळ - सातारा
अध्यक्ष - ❓
Join @mpscguidnce
2022 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर (जळगाव)
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
2025 ( 99 वे )
स्थळ - सातारा
अध्यक्ष - ❓
Join @mpscguidnce
8101624896.pdf
4.1 MB
🏥शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) छत्रपती संभाजीनगर गट-ड सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
➡️एकूण - 357 जागा
➡️परीक्षा TCS घेणार आहे
➡️अर्ज कालावधी - 5 जून ते 24 जून 2025
➡️अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकाची अपेक्षा बुधवार-गुरुवार पर्यंत ठेवू शकतो.
प्रथम उत्तरतालिकाची अपेक्षा बुधवार-गुरुवार पर्यंत ठेवू शकतो.