Combine 2025
Combine चे बॉस ASO चे मागणीपत्र प्रोसेस मध्ये आहे.
किती जागांसाठी लवकरच कळविण्यात येईल.
बाकी जागांची माहिती पण लवकरच आपल्या चॅनलवर वर सांगण्यात येईल.
वेळ वाया घालवू नका. म्हणता म्हणता असा जुलै महिना उजडून जाहिरात येईल.👍

5addec43-9376-4591-a9be-f64a8ea4da99.pdf
6.5 MB
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
df301566-0455-45bf-9f51-f7eccd173c05.pdf
2.2 MB
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - परीक्षा योजना
2503ad41-587e-4b76-9f4a-f3e19a5ec089.pdf
1.3 MB
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
सविस्तर अभ्यासक्रम
सविस्तर अभ्यासक्रम
Notice_of_adv_cgl_2025.pdf
4.6 MB
🚨SSC CGL Combined Graduate Level Examination, 2025
➡️एकूण 14,582 जागा
➡️अर्ज कालावधी : 9 जून 2025 ते 4 जुलै 2025
➡️अर्ज करण्याची लिंक -
https://ssc.gov.in/login.
Join @mpscguidnce
➡️एकूण 14,582 जागा
➡️अर्ज कालावधी : 9 जून 2025 ते 4 जुलै 2025
➡️अर्ज करण्याची लिंक -
https://ssc.gov.in/login.
Join @mpscguidnce
8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC) जाहिरात प्रसिद्ध
एकूण पदे:- 490
अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
परीक्षा TCS घेण्याची शक्यता वाटत आहे. आतापर्यंतच्या महानगरपालिका परीक्षा TCS नेच घेतल्या आहेत.
एकूण पदे:- 490
अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
परीक्षा TCS घेण्याची शक्यता वाटत आहे. आतापर्यंतच्या महानगरपालिका परीक्षा TCS नेच घेतल्या आहेत.
MPSC Guidance™
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये महानोकरभरती
👆1076 जागांसाठी जाहिरात काढणार होते
5_6215075796256561009.pdf
804.3 KB
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
सर्व पदांसाठी अभ्यासक्रम
परीक्षा TCS घेणार असल्याने TCS चे PYQ करा.
सर्व पदांसाठी अभ्यासक्रम
परीक्षा TCS घेणार असल्याने TCS चे PYQ करा.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
परीक्षा TCS घेणार आहे 👍
लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
एकूण पदे :- 490
अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41850
अभ्यासक्रम लिंक
https://t.me/mpscguidnce/41854

1949-59.pdf
19.2 MB
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये याचा उल्लेख आहे
Join @mpscguidnce
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये याचा उल्लेख आहे
Join @mpscguidnce
MPSC Guidance™
meeting 18.06.25 (1).pdf
फक्त आरोग्य विभागच नाही तर सर्व विभागांच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत बैठकी बोलावलेल्या आहेत.🙌
उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार
उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
5ffbf3a2-a7ae-431e-8eec-7456d7263aa2.pdf
1.9 MB
सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
सुधारित परीक्षा योजना
सुधारित परीक्षा योजना