MPSC Guidance
93.6K subscribers
12.9K photos
436 videos
3.8K files
2.99K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
पवार साहेबांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ हे आज आयोगामध्ये बैठकीसाठी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची मागणी आयोगाच्या विचाराधीन आहे.

यावेळी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत प्रमोद पाटील सर उपस्थित होते.
आयोगाची वेबसाईट हँग करुन टाकली सगळ्यांनी😂😂
MPSC Guidance
आयोगाची वेबसाईट हँग करुन टाकली सगळ्यांनी😂😂
सुरळीत झाली आहे

द्या आज काहीतरी आयोग टाकून 😂😂
d082974e-124f-4a0a-9dd7-7c2425607fd5.pdf
1.1 MB
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
जाहिरात क्रमांक ०३६/२०१६ कर सहायक परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादी
MPSC Guidance
Photo
कोणत्याही भरती प्रक्रियेवर केस पडल्यावर काय होते याचे जिवंत उदाहरण

2016 ची कर सहायक भरती
लिपिक टंकलेखक 2023

Opting Out संबंधीचे प्रसिद्धीपत्रक आयोगाने अद्याप टाकले नाही.

उद्या अथवा पुढच्या आठवड्यात टाकतील.

त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करा..👍
भरती प्रक्रियेला जेवढा उशीर, तेवढीच लवकर जॉयनिंग.

आयोग हात धुवून पाठीमागे लागेल आता Department च्या.

Department उमेदवारासहित निवड यादी लावली आहे.

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
निरीक्षक_परीक्षा_2024_सामाईक_तात्_.pdf
395 KB
निरीक्षक परीक्षा 2024 - सामाईक तात्_.pdf
निरीक्षक परीक्षा 2024 - अ.जा. तात्‍पुरती निवड यादी
निरीक्षक परीक्षा 2024 - अ.ज. तात्‍पुरती निवड यादी
निरीक्षक परीक्षा 2024 - वि.जा.- अ तात्‍पुरती निवड यादी
BMC निरीक्षक चे Category wise निकाल

लिंक
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
आज आयोगाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस

राज्यसेवा 2023 निवड यादी तसेच इतर Pending निकाल लावावी जेणेकरून लिपिक टंकलेखक 2023 मध्ये तेवढेच Opting Out होतील..