महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
शेवटची तारीख - 09 जून 2025
Join @mpscguidnce

Group B & C 2023 main Papers with Final Key.pdf
68.5 MB
2023 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित देत आहोत.
1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
Join @mpscguidnce
1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
Join @mpscguidnce
लिपिक टंकलेखक 2021
एकूण 1179 जागा होत्या 21075 उमेदवार मुख्य साठी घेतले होते. कट ऑफ 49.50 लागला होता.
गणित-बुद्धीमत्ताचे तेव्हा 15 प्रश्न विचारायचे. आता 20 विचारतात.
तेव्हाचा पेपर सोपा ते मध्यम स्वरुपाचा होता. आताचा मध्यम ते कठीण स्वरुपाचा आहे.
तेव्हा जागा 1179 होत्या. आता 1433 आहेत आणि 332 वाढण्याची शक्यता आहे.
सर्वांगीण विचार करता कट ऑफ 50 मार्क क्रॉस करणार नाही असं वाटतं.
बाकी कट ऑफ किती लागेल आणि मुख्य करावी का हा निर्णय तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने घेऊ शकता.

5188.pdf
1.1 MB
लिपिक टंकलेखक 2021 पूर्व परीक्षा निकालाची संपूर्ण PDF
विद्यार्थी मित्रांना आवाहन. तुमची गट क पूर्व परीक्षा निघणारच आहे पण मुख्य परीक्षेच काय तिथे Category wise जागा कमी असतात. वेळ वाया घालवू नका मुख्य परीक्षेचा अभ्यास करा.
➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
Open General साठी असणारे पदे
✓उद्योग निरीक्षक - 7
✓कर सहायक - 64
✓तांत्रिक सहाय्यक - 2
✓लिपिक टंकलेखक - 69(140 & 332 जागा वगळता. मुख्य परीक्षा अधिसूचना आल्यानंतर Open General च्या या जागा समजतील)
➡️2023 मध्ये लिपिक टंकलेखक Open General 875 जागा होत्या तर कट ऑफ 400 पैकी 242 लागला हे विसरु नका.
➡️ इथून पुढे मुख्य परीक्षेसाठी खूप मेहनत घ्या सर्वांना शुभेच्छा 💐

202506051045012722.pdf
159.9 KB
आदिवासी विभाग पाठोपाठ समाजकल्याण विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेला
दुसऱ्यांवर जळणारे लोक स्वतः वर नाराज असतातही त्यांची फ्लिप साईड
आपल्यातल्या कमतरता, उणीवा त्यांना माहीत नसतात infact स्वतःच life हा त्यांचा फोकस नसतोच सारख लक्ष दुसर्यांकडे असतो.
त्यांचं काम त्यांनी त्यांच्यावर करायला हवं. पण असं न करता कायम दुसर्यांकडे लक्ष.
तुमच्यावर वैयक्तिक जळणार्या लोकांपासून सावधान राहा आणि स्वतःला सुधारणा करण्यात लक्ष द्या 🙌

202506051716440701.pdf
747 KB
कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे उप कृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी असा बदल करणेबाबत
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔸भगीरथ IAS अकॅडमी
A golden opportunity for Deserving Students
🔺UPSC / MPSC / Combine Scholarship Batch
2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया