गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
87.8K subscribers
4.88K photos
26 videos
1.15K files
2.03K links
Download Telegram
बालविवाह आणि सती प्रथेला तीव्र विरोध करीत शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे थोर समाजसुधारक, विचारवंत, ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐
⚠️Zp वेळापत्रक जाहीर

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
⚠️जिल्हा परिषद रत्नागिरीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ZP परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

website :
https://www.zpratnagiri.org/pgeRecruitmentAdvertise.aspx
20 टक्केच्या लागोपाठ झालेल्या घटनेनंतर संगणकाची किंमत रु. 20800 आहे. मूळ किंमत काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
37%
32500 रू
36%
30500 रू
22%
31500 रू
5%
33500 रू
एक कपाट 15% नफ्याने विकले. तेव्हा वि.कि.4140 रु. आहे. तर त्या कपाटाची ख.कि.किती

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
8%
4300
31%
3700
55%
3600
6%
4000
🔰आजून वेळ गेलेली नाही...17 दिवस बाकी आहेत..एकदा आपल्या paid ग्रुप वरिल प्रश्न वाचून घ्या👇

⚠️आरोग्य सेवक 40% व 50% यात काय मिळणार👇

1) private तांत्रिक ग्रुप 1600+ Quiz

2) 10 टेस्ट pdf नवीन पॅटर्न नुसार

⚠️जॉइन कसे करावे👇👇👇

स्टेप-1) वरिल पोस्टर मोबाइल मध्ये Save करा..
स्टेप-2) फोन पे/गूगल पे  ने ते पोस्टरसहीत scan करा..
स्टेप-3) आंणि 99 रू. पेमेंट करा...
स्टेप-4) screenshot पाठवा
स्टेप-5) मी ग्रुपची लिंक देईल ती Join करा.



👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...

👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now...😊👍
एक वस्तूची ख.कि. 25 रु. असून वि.कि. 21 रु. आहे. तर शेकडा तोटा किती

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
12%
69%
16%
21%
20%
3%
22%
खेळाचे सोंगटी दोनदा टाकल्यास जमिनी कडील बाजू वर संख्यांची बेरीज सहा झाली तर आकाशा कडील बाजूवर किती येईल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
17%
6
30%
7
46%
8
7%
9
🔰जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर..

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
🔰जेष्ठ अभिनेत्री 'रोहिणी हाट्टंगडी' यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर..

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
रामू 1kg वजना ऐवजी 950 वजनच एक किलोग्रॅम म्हणून वापरतो. तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो?...........@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
4.8%
45%
5.2%
25%
3.5%
21%
5.5%
⚠️अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती 2023
👉 परीक्षेचा निकाल 4 जून नंतर जाहीर होईल.🔥

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली छापील किमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ती साडी किती रुपयाला मिळेल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
3%
900 रू
24%
1190 रू
64%
918 रू
8%
925 रू
पहिल्या 25 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
235
26%
356
62%
625
3%
400
jr_astt_list_verification.pdf
4.2 MB
⚠️यवतमाळ #ZP क्लर्क (कनिष्ठ सहायक) DV लिस्ट ( निवड आणि प्रतिक्षा यादी)

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan