गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
88K subscribers
5.13K photos
29 videos
1.47K files
2.37K links
Download Telegram
🔰 एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील (पोलीस भरती-23)
Anonymous Quiz
46%
17
30%
34
21%
48
3%
30
🔰 दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती(कोल्हापूर पोलिस शिपाई 2023)
Anonymous Quiz
26%
6 : 5
40%
5 : 6
27%
4 : 5
8%
5 : 8
🔰 'ब' हा 'अ' ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे, तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण(कोल्हापूर पोलिस 2023)

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
मामी
51%
आत्या
31%
मावशी
9%
काकू
🔰 17, 34, 102, 408, ..........? पुढिल संख्या शोधा. (कोल्हापूर पोलिस 2023 )

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
12%
1632
31%
3264
23%
2004
34%
2040
⚠️यंदा देशात होणार जनगणना

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
😢 अश्यात एखादा निकाल घोषित करायला 2 ते 3 वर्ष लागत असतील तर परिस्थिती आणखी नाजूक बनते.
🔰 A आणि B एक काम अनुक्रमे 10 व 15 दिवसात करतात. जर त्यांनी एक सोडुन एक दिवस काम केले, तर पूर्ण काम किती दिवसात संपेल

गणित मार्गदर्शन,किनवट
Anonymous Quiz
26%
12 दिवस
36%
18 दिवस
34%
6 दिवस
5%
9 दिवस
आरोग्य विभाग मधील 600 नियुक्त्याना स्थगिती
👉 TCS | IBPS मराठी व इंग्लिशसाठी महाराष्ट्रातील दर्जेदार ऑनलाईन क्लासेस ABC Education ॲपवर उपलब्ध.
कोर्ससाठी ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👉 अप्लाइड मराठी व अप्लाइड इंग्लिश ही दोन्ही गाजलेली पुस्तके महाराष्ट्रभर उपलब्ध
संपर्क : 7620905929

शुभदिपावली...💐 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिवाळीनिमित्त सर्व कोर्सेसवर 25% विशेष सूट
👉 TCS | IBPS मराठी व इंग्लिशसाठी महाराष्ट्रातील दर्जेदार ऑनलाईन क्लासेस ABC Education ॲपवर उपलब्ध.
कोर्ससाठी ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👉 अप्लाइड मराठी व अप्लाइड इंग्लिश ही दोन्ही गाजलेली पुस्तके महाराष्ट्रभर उपलब्ध
संपर्क : 7620905929

शुभदिपावली...💐 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिवाळीनिमित्त सर्व कोर्सेसवर 25% विशेष सूट
2) 0.75 : क : : 5 : 8 आहे, तर 'क' = किती
Anonymous Quiz
5%
1.4
50%
1.2
39%
1.7
7%
2.2
3) 5 , 9, 12 चे चतुर्थ प्रमाण पद काय
Anonymous Quiz
10%
23
39%
21.8
34%
22.6
17%
21.6
♦️ मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग

👉 10 नोव्हेंबर पर्यंत
ABC Education 🎯

दिवाळी निमित्त सर्व ऑनलाईन कोर्सेस वर विशेष सूट.....

🔴 'IBPS मराठी' Special Recorded New Batch 🎯

आदिवासी विभाग IBPS
BMC - TCS

व तसेच इतर बॅचेस वरही विशेष सूट....

By Ashish Bhakare Sir
------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय हा हुबेहूब IBPS Pattern

या व्हिडोओला एकवेळ अवश्य भेट द्या 👇
https://youtu.be/BHK77M-1MZc?si=yXOzf3-pw9H9ttZH

बॅचबाबत महत्वाचे  👇
➡️ संपूर्ण IBPS Pattern ला धरुन प्रश्नांची रचना 
➡️ व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून विश्लेषण
➡️ PDF स्वरूपात नोट्स
➡️ 25 गुणांची संपूर्ण तयारी
▶️ Unlimited views


ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी
ABC Education हे ॲप डाऊनलोड करावे.
App Link: 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.rlrjp

PDF साठी टेलिग्राम जॉईन करावे.👇
https://t.me/ABCEducationApp

👉 अधिक माहितीसाठी संपर्क:
9923738136 (Call & WhatsApp)
8087276857 (Only WhatsApp)
7) 952 रू. ला संदीप , मिरा, आणि संगीता या तिघांना अनुक्रमे 37 : 18 : 13 या गुणोत्तरात वाटून द्या.
Anonymous Quiz
9%
संदीप=528, मिरा=252, संगीता=182
66%
संदीप=518, मिरा=252, संगीता=182
22%
संदीप=518, मिरा=262, संगीता=182
3%
संदीप=518, मिरा=252, संगीता=192
8) 846 रुपयाला अशा दोन भागात विभक्त करा की, पहिल्या भागाचा 5 वा भाग आणि दुसऱ्या भागाचा 8 वा भाग 3 : 4 च्या गुणोत्तरात असतील.
Anonymous Quiz
17%
270 आणि 576
56%
250 आणि 576
24%
270 आणि 566
2%
270 आणि 570