✅ एका आठवड्यात या T या अक्षराने सुरु होणारा दिवस मिळण्याची संभाव्यता काय❓(पोलिस भरती )
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
2/5
28%
2/6
62%
2/7
4%
2/8
⭕⚠️जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक चे हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर खालील लिंकवर उपलब्ध होतील.
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
प्रश्न-1) 4000 रू. मुद्दलाचे 10% वार्षिंक दराने 2 वर्षाचे सरळव्याज किती❓
Anonymous Quiz
59%
800 रू
19%
1600 रू
12%
80 रू
9%
8000 रू
✅ 52 पत्ते असलेल्या पॅक मधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले गेले. निवडलेले कार्ड हे लाल कार्ड किंवा राजा असण्याची संभाव्यता काय आहे❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
5/13
27%
6/13
35%
7/13
32%
4/13
Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf
5.2 MB
⭕⚠️Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf
👉कृषी सेवक Waiting list
👉नाशिक विभाग
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👉कृषी सेवक Waiting list
👉नाशिक विभाग
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
✅ एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4 टक्के तोटा होतो, जर त्या वस्तूची किंमत 550 रुपयांनी वाढविली असती तर 6 टक्के नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत काय❓
जॉइन करा:@ganitmargdarshan
जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
6000
26%
2750
19%
7750
48%
5500
✅ प्रत्येकी 5 पेढे दिले तर काही पेढे 24 मुलांना पुरतात. तेवढेच पेढे प्रत्येक मुलास तीन दिले तर किती मुलांना पुरतील❓
जॉइन करा:@ganitmargdarshan
जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
4%
62
19%
82
72%
40
5%
64
✍गणित मार्गदर्शन, किनवट👨🎓
✅ प्रत्येकी 5 पेढे दिले तर काही पेढे 24 मुलांना पुरतात. तेवढेच पेढे प्रत्येक मुलास तीन दिले तर किती मुलांना पुरतील❓
जॉइन करा:@ganitmargdarshan
जॉइन करा:@ganitmargdarshan
✅ 5 पेढे × 24 मुलं = 120 पेढे
आता , 120/3 = 40
‐--------------------------------------------------------
✅ short tricks स्पष्टीकरण
जॉईन:@ganitmargdarshan
आता , 120/3 = 40
‐--------------------------------------------------------
✅ short tricks स्पष्टीकरण
जॉईन:@ganitmargdarshan
✅ एका पाण्याच्या टाकी चा 3/16 भाग भरण्यास 15 मिनिटे लागतात. तर उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल❓
जॉइन करा:@ganitmargdarshan
जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
4%
41
26%
83
63%
65
7%
72
🔰आजून वेळ गेलेली नाही...14 दिवस बाकी आहेत..एकदा आपल्या paid ग्रुप वरिल प्रश्न वाचून घ्या👇
⭕⚠️आरोग्य सेवक 40% व 50% यात काय मिळणार❓👇
1) private तांत्रिक ग्रुप 1600+ Quiz
2) 10 टेस्ट pdf नवीन पॅटर्न नुसार
⚠️जॉइन कसे करावे👇👇👇
स्टेप-1) वरिल पोस्टर मोबाइल मध्ये Save करा..
स्टेप-2) फोन पे/गूगल पे ने ते पोस्टरसहीत scan करा..
स्टेप-3) आंणि 99 रू. पेमेंट करा...
स्टेप-4) screenshot पाठवा
स्टेप-5) मी ग्रुपची लिंक देईल ती Join करा.
👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...
👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now...😊👍