✅ एक रिकामी टाकी A, B व C नळाने एकत्रिपणे 10 मिनिटात पूर्ण भरते. तिच टाक़ी फक्त A नळाने 30 मिनिटात व फक्त B नळाने 40 मिनिटात पूर्ण भरत असेल तर ती टाकी फक्त C नळाने किती वेळात भरेल❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
16 मिनिटे
62%
24 मिनिटे
22%
32 मिनिटे
10%
40 मिनिटे
✅ पाणी भरण्याच्या नळाने एक टाकी 8 तासात पूर्ण भरते. मात्र तळभागाकडील गळतीमुळे ती टाकी पूर्ण भरण्यास त्या नळाला 2 तास जास्त लागले. तर पाण्याने पूर्ण भरलेली टाकी तळभागाकडील गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
13%
20 तास
29%
30 तास
52%
40 तास
5%
42 तास
⭕⚠️आरोग्य सेवक 40% व 50% यात काय मिळणार❓👇
1) private तांत्रिक ग्रुप 1600+ Quiz
2) 10 टेस्ट pdf नवीन पॅटर्न नुसार
⚠️जॉइन कसे करावे👇👇👇
स्टेप-1) वरिल पोस्टर मोबाइल मध्ये Save करा..
स्टेप-2) फोन पे/गूगल पे ने ते पोस्टरसहीत scan करा..
स्टेप-3) आंणि 99 रू. पेमेंट करा...
स्टेप-4) screenshot पाठवा
स्टेप-5) मी ग्रुपची लिंक देईल ती Join करा.
👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...
👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now...😊👍
1) private तांत्रिक ग्रुप 1600+ Quiz
2) 10 टेस्ट pdf नवीन पॅटर्न नुसार
⚠️जॉइन कसे करावे👇👇👇
स्टेप-1) वरिल पोस्टर मोबाइल मध्ये Save करा..
स्टेप-2) फोन पे/गूगल पे ने ते पोस्टरसहीत scan करा..
स्टेप-3) आंणि 99 रू. पेमेंट करा...
स्टेप-4) screenshot पाठवा
स्टेप-5) मी ग्रुपची लिंक देईल ती Join करा.
👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...
👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now...😊👍
✅ एक वस्तूची ख.कि. 25 रु. असून वि.कि. 21 रु. आहे. तर शेकडा तोटा किती ❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
12%
72%
16%
18%
20%
3%
22%
21052024_22.pdf
495.2 KB
⭕⚠️पदभरती सन - 2023, जिल्हा परिषद, नाशिक “औषध निर्माण अधिकारी” पदाची गुणवत्ता यादी
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
SRPF bharti.pdf
570 KB
⭕⚠️POLICE भरती 2024
👉SRPF अंदाजित ग्राउंड तारीख जाहिर.
👉 6/6/2024 पासून सुरु.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👉SRPF अंदाजित ग्राउंड तारीख जाहिर.
👉 6/6/2024 पासून सुरु.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
HC Letter_Status Quo.pdf
564.6 KB
⭕⚠️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे.
👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द झालेली नाही.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द झालेली नाही.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
✅ पुस्तकांची छापील किंमत 200 रु. आहे. त्यावर 40 % सूट देऊनही दुकानदारास 20 % नफा होतो, तर पुस्तकाची मूळ किंमत किती ❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
21%
120
53%
100
22%
112
4%
110
✅ 900 रू. किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किंमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रूपयांना मिळेल❓
✔Join:@ganitmargdarshan
✔Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
46%
918
27%
990
20%
910
6%
920
✍गणित मार्गदर्शन, किनवट👨🎓
Police Bharti Paper - 01_240521_211154.pdf
👆कोणी सोडवला नसेल सोडवा... यामध्ये प्रश्न क्र-100 चं उत्तर पुणे आहे..चुकून छ. संभाजीनगर झालं आहे..(नोंद घ्यावी )
👉 पोलीस भरती सराव पेपर..pdf
👉 स्पष्टिकरणासह pdf संध्याकाळी टाकतो..
👉 पोलीस भरती सराव पेपर..pdf
👉 स्पष्टिकरणासह pdf संध्याकाळी टाकतो..