उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
#म्हाडा वसाहतीच्या त्या 56 गृहनिर्माण संस्थांचा वाढीव सेवा शुल्क आता रद्द होणार. याच संंस्थांच्या पुनर्विकासासाठी
‘म्हाडा आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून कॅम्पस् घेऊन पुनर्विकास करणार !
#म्हाडा के 56 गृहनिर्माण संस्थाओं का बढ़ा हुआ सेवा शुल्क होगा रद्द।
(Mumbai | 14/05/2023)
#housing #cooperative #redevlopment #SRAMumbai #Mumbai #Maharashtra #MHADA

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🕝 2.45pm | 14-8-2023📍 Mumbai | दु. २.४५ वा | १४-८-२०२३ 📍मुंबई.
LIVE | मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत.
#Mhada #Maharashtra
https://www.youtube.com/live/AJ6b6qt5W0k?feature=share
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/943261020308608/
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1691016556699172864

YouTube
LIVE | म्हाडाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
LIVE | म्हाडाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 14 ऑगस्ट 2023
#Mumbai #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:…
#Mumbai #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:…
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🕑2.05pm | 14-8-2023📍Mumbai | दु. २.०५ वा | १४-८-२०२३📍मुंबई.
🔸मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत
🔸Online lottery for 4082 MHADA houses in Mumbai.
#mumbai #maharashtra #mhada #onlinelottery

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🕑2.05pm | 14-8-2023📍Mumbai | दु. २.०५ वा | १४-८-२०२३📍मुंबई. 🔸मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत 🔸Online lottery for 4082 MHADA houses in Mumbai. #mumbai…
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सामान्यांच्या स्वप्नातले 'आपले घर' !
आज म्हाडा तर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केले. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री दिपक केसकर जी, मंत्री मंगल प्रभात लोढा जी, विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सामान्य माणसाला परवडणारी घरे, ही काळाची गरज ओळखून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध सरकारी योजनांची सुरुवात केली. 2014 साली मी मुख्यमंत्री असताना म्हाडाच्या या संगणकीय सोडत प्रणालीमध्ये पारदर्शकता आणली. या म्हाडाच्या लॉटरीमध्ये कोणालाही छेडछाड करता येणार नाही अशी व्यवस्था तयार केली.
आजच्या सोडतीमध्ये दर 20 व्यक्तींपैकी एकाला घर मिळणार आहे. हे प्रमाण दर 5 व्यक्तींपैकी 1 व्यक्तीला घर मिळावे, इतके कमी झाले पाहिजे कारण सर्वसामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न त्याच्या हयातीत पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकारी यांना यावेळी या महत्वाच्या संकल्पावर अधिक काम करण्याचे सांगितले.
ट्रान्सहार्बर लिंकसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता मुंबईशी जोडली जात असून ती आता मुंबईचाच एक भाग बनत आहे. त्यामुळे म्हाडाने तेथे हाऊसिंग स्टॉक तयार करण्यावर भर द्यावा. म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यामुळे म्हाडाने कारभारात पारदर्शकता आणून अतिशय माफक किंमतीत सामान्य माणसाला घर मिळाले पाहिजे, असा प्रयत्न करावा.
म्हाडाच्या या लॉटरीमध्ये ज्यांना घरे मिळाली त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांनी उमेद सोडू नका याच सर्वांना शुभेच्छा!

DCM Shri Devendra Fadnavis Tweets: 🕞 3.15pm | 28-12-2023 📍 Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.१५ वा.| २८-१२-२०२३ 📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. 🔸PMAY PradhanMantri Awas Yojana & projects related to Housing Ministry Review Meeting 🔸गृहनिर्माण विभागाच्या…
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार!
गृहनिर्माण विभागाच्या विविध विषयासंदर्भात तसेच PMAY योजनेच्या अंमलबजावणीबाबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री मंगल प्रभात लोढा जी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करावा, तसेच सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिकांचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी दिले. मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठीचा प्रस्ताव आगामी काळात मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल.
या व्यतिरिक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी म्हाडा व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. या बैठकीमध्ये मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
#PMAY #mhada #Maharashtra #Mumbai #Housing

सायन कोळीवाडा येथील सिंधी
निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास
#मंत्रिमंडळनिर्णय #Maharashtra #CabinetDecision #MaharashtraCabinet #Mhada

DCM Shri Devendra Fadnavis Tweets:
🕒 2.50pm | 9-3-2024 📍 Nagpur | दु. २.५० वा. | ९-३-२०२४ 📍 नागपूर.
🔸BhoomiPujan of Textile Trade Complex (Garment Market) at Empress Mill No.5, Nagpur City
🔸नागपूर शहरातील एम्प्रेस मिल क्र. 5, येथे कापड व्यापार संकुलाचे (गारमेंट मार्केट) भूमीपूजन
🔸नागपुर शहर में एम्प्रेस मिल क्र. 5 में कपड़ा व्यापार काकॉम्प्लेक्स (गारमेंट मार्केट) का भूमिपूजन
#Maharashtra #Nagpur #Business #Mhada

Good news for Mumbaikars!
I am pleased to announce a reduction in the cost of MHADA houses on declared price for the current Mumbai Lottery.
This applies to the surplus tenements received under Sections 33(5) and 33(7) only.
Revised reductions would be:
- EWS: 25%
- LIG: 20%
- MIG: 15%
- HIG: 10%
Making housing more affordable for all!
#MHADA #AffordableHousing #mhadahousing #mhadalottery #MHADALottery

CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the MHADA Projects.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में म्हाडा परियोजनाओं के संदर्भ में समीक्षा बैठक
🕛12noon | 12-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२ वा. | १२-६-२०२५ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #MHADA

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the MHADA Projects. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में म्हाडा परियोजनाओं…
CMO Maharashtra Tweets:
बीडीडी चाळ, पत्राचाळ व वसाहतींच्या पुनर्विकासाला गती; म्हाडाच्या सुधारणांचा नवा आराखडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आज म्हाडाच्या विविध प्रकल्पांच्या आणि अधिनियमांतील सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील विविध वसाहती व प्रकल्पांचा प्रगतीचा समावेश होता. म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याचा तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण शिबिरासाठी किंवा सोडतीद्वारे विक्रीसाठी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. विनिमय 33(4), 33(5), 33(7), 33(9) आणि 33(24) अंतर्गत सुचवलेल्या सुधारणांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
वरळी बीडीडी चाळीत 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी 556 सदनिकांचे हस्तांतरण येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. 1419 सदनिका सप्टेंबर 2025 पर्यंत आणि 1642 सदनिका ऑगस्ट 2027 पर्यंत हस्तांतरित होणार आहेत. नायगाव बीडीडी प्रकल्पात 3344 पैकी 1938 सदनिकांचे काम सुरू असून त्यातील 864 सदनिका सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात येणार आहेत. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत 1241 सदनिकांचे काम सुरु असून त्यातील 342 सदनिका डिसेंबर 2025 पर्यंत हस्तांतरीत होणार आहेत. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ 672 सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले असून 1243 नवीन सदनिकांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.
तसेच, सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहती, आराम नगर, मोतीलाल नगर, अभुदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, पीएमजीपी वसाहत, पूनम नगर आणि मुंबई महानगर ग्रोथ हब या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हाडाने अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित व योग्य सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.