CMO Maharashtra Tweets:
🔸SAFETY, RESPECT, EMPOWERMENT!
CM Devendra Fadnavis released the National Commission for Women’s booklet ‘Power of POSH – Empowering Women in the Workplace’ in Mumbai today.
A guide for Internal Committees and Local Committees also provides Key Helplines for Women’s Safety:
📱National Commission for Women 24x7 Helpline: 7827170170
📱Women Helpline: 1098
📱Child Helpline: 181
📱Police Helpline: 112
🔸सुरक्षा, सन्मान, सशक्तीकरण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या 'पॉवर ऑफ पॉश - इम्पॉवरिंग वूमन इन द वर्कप्लेस' पुस्तिकेचे प्रकाशन केले. ही पुस्तिका 'अंतर्गत आणि स्थानिक समित्यां'साठी मार्गदर्शक ठरेल. यात महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत :
📱राष्ट्रीय महिला आयोग 24x7 हेल्पलाईन : 78271 70170
📱महिला हेल्पलाईन : 1098
📱बाल हेल्पलाईन : 181
📱पोलीस हेल्पलाईन : 112
#Maharashtra #DevendraFadnavis #ShaktiSamvad #WomenEmpowerment

🔸CM Devendra Fadnavis chaired the 'CMO Social Sector War Room' Meeting.
Minister Aditi Tatkare, MoS Meghna Bordikar and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक.
यावेळी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक।
इस दौरान मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.20pm | 22-8-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.२० वा. | २२-८-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of ‘SHAKTI संवाद: Interactive and Capacity Building Meeting with State Women Commissions’, organised by the National Commission for Women in collaboration with the Maharashtra State Women Commission, at the hands of CM…
CMO Maharashtra Tweets:
नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी 'SHAKTI संवाद'!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड कपॅसिटी बिल्डिंग मीटिंग विद स्टेट वूमन कमिशन्स' या कार्यक्रमाचे उदघाटन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा मार्ग हा महिला सक्षमीकरणातूनच जातो. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महिलाकेंद्रित योजना राबवण्यात आल्या आहेत, ज्या माध्यमातून 'विकसित भारत 2047'चे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' पासून सुरू झालेला प्रवास 'लखपती दीदी'पर्यंत पोहोचला आहे.
महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी 'केजी टु पीजी' मोफत शिक्षण, 'लाडकी बहीण' योजना, 1 कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे लक्ष्य, कौशल्य विद्यापीठामार्फत मायक्रोसॉफ्टसोबत 10,000 महिलांना AI प्रशिक्षण आणि बचतगटांसाठी मॉल उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम राबवले आहेत. महिलांचे शिक्षण आणि रोजगार हा केवळ अधिकारितेचा विषय नाही, ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन आणि महिला आयोग कार्यरत असून, समाजातील विकृती समाप्त होणेही तेवढेच आवश्यक आहे. यासाठी बालपणापासूनच संस्कार आणि महिलांचा सन्मान करण्याची मूल्ये रुजवणे तसेच कुटुंबातूनच भेदभाव दूर करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. महिला सुरक्षेसंदर्भात 90% पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये कालमर्यादेत चार्जशीट दाखल करून फास्टट्रॅक कोर्टाद्वारे शिक्षा सुनिश्चित करण्याचे काम केले आहे. इंटरनेटचा गैरवापर करत होणारे लैंगिक अपराध रोखण्यासाठी, तसेच आरोग्य व पोषणाच्या सुविधा विशेषतः आदिवासी भागात पोहोचवण्यासाठीही ठोस प्रयत्न सुरू आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने जातीभेद आणि लिंगभेद समाप्त करून प्रत्येक व्यक्तीस समान अधिकार व समान संधी दिली आहे. हाच आपल्या सामाजिक व आर्थिक विकासाचा मजबूत पाया आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी 'लग्नापूर्वी समुपदेशन' करण्याच्या दृष्टीने समुपदेशन केंद्रांमध्ये वाढ करण्याची गरज अधोरेखित केली. यासोबतच 'SHAKTI संवादा'मार्फत झालेले चिंतन धोरणात परावर्तित करून ते कृतीपर्यंत नेले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired the 'CMO Social Sector War Room' Meeting. Minister Aditi Tatkare, MoS Meghna Bordikar and concerned officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक…
CMO Maharashtra Tweets:
जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम' अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अमृत 2.0 अभियान, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन या योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला.
जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. या योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले.
अमृत 2.0 अभियानाचा आढावा घेत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. त्यामुळे यंत्रणांनी 'मिशन मोड'वर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करून, प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात.
प्रकल्पात विलंब होऊ नये यासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विविध विभाग, यंत्रणांकडून काम सुरू करण्यासाठी संबंधित परवानगी आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. टप्पा निहाय कामांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम सुरू करून, तो टप्पा पूर्ण होईपर्यंत पुढील परवानगी प्राप्त करून घ्यावी. नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'हेल्थ अँड वेलनेस सेंटर' ची कामे पूर्ण करावीत.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय क्षेत्रात लोकसंख्येचा विचार करून उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणाऱ्या मनुष्यबळाचा अभ्यास करावा. यामध्ये विशेषतः पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना तेथील पायाभूत सुविधा असल्याची खात्री करून घेतल्यानंतर परवानगी देण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन, त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. 'प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन' अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' कडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे 'भीष्म क्यूब' नियमितपणे देखरेखीखाली असावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.

महागणेशोत्सव
महाराष्ट्राचा राज्य उत्सव
#Maharashtra #DevendraFadnavis #GaneshUtsav

विश्वास आहे... म्हणून विकास आहे!
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत 900 मि.मी. व्यासाची जलवाहिनी व 26 द.ल.ली क्षमतेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2025 | Mumbai
https://www.youtube.com/live/MYmD7FT2LM4?feature=shared

YouTube
LIVE | NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis
LIVE | NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis | 23rd August 2025
#Maharashtraconclave2025 #PolicyAndProgress #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow…

Fast-Tracking the Future MMR @ $1.5 Trillion Economy!
LIVE | 3rd Edition of 'NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2025'
🕧 12.35pm | 23-8-2025📍Mumbai.
#Maharashtra #maharashtraconclave2025 #PolicyAndProgress

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1094458262793636
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959150309059830167

पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #RakshaBandhan | राखी प्रदान कार्यक्रम येथे उपस्थिती | मुंबई
https://www.youtube.com/live/3EsOF9thfKs?feature=shared

LIVE | #RakshaBandhan | राखी प्रदान कार्यक्रम येथे उपस्थिती | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | #RakshaBandhan | राखी प्रदान कार्यक्रम येथे उपस्थिती | मुंबई | #DevendraFadnavis | #DevendraFadnavis | 23rd August 2025
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
CMO Maharashtra Tweets:
Fast-Tracking the Future MMR @ $1.5 Trillion Economy!
🔸CM Devendra Fadnavis at the '3rd Edition of NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2025'.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘नवभारत नवराष्ट्र : महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव्ह 2025 च्या तिसऱ्या पर्वात' प्रमुख उपस्थिती.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'नवभारत नवराष्ट्र : महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2025 के तीसरे संस्करण' में प्रमुख उपस्थिति।
🕛 12noon | 23-8-2025📍Mumbai | दु. १२ वा. | २३-८-२०२५📍मुंबई.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नवभारत समूहाच्या विविध कॉफी टेबल बुकच्या कव्हरचे अनावरण केले.
कव्हर अनावरण केलेले कॉफी टेबल बुक:
✅ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित 'क्रांतिसूर्य'
✅ अगला महानगर छत्रपती संभाजीनगर
✅ पनवेल विकास भरारी

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | राखी प्रदान कार्यक्रम
🕒 दु. ३.०८ वा. | २३-८-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan
https://www.youtube.com/live/3EsOF9thfKs?feature=shared
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/774434014960832
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959188725977739272
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | राखी प्रदान कार्यक्रम
🕒 दु. ३.०८ वा. | २३-८-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan
https://www.youtube.com/live/3EsOF9thfKs?feature=shared
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/774434014960832
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959188725977739272
YouTube
LIVE | #RakshaBandhan | राखी प्रदान कार्यक्रम येथे उपस्थिती | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | #RakshaBandhan | राखी प्रदान कार्यक्रम येथे उपस्थिती | मुंबई | #DevendraFadnavis | #DevendraFadnavis | 23rd August 2025
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
#Maharashtra #Mumbai #RakshaBandhan #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
CMO Maharashtra Tweets:
🛕CM Devendra Fadnavis took darshan & blessings at BAPS Shri Swaminarayan Temple in Dadar, Mumbai. He prayed for the happiness and prosperity of all.
🛕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर, मुंबई येथे बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिरात मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज दादर, मुंबई में बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिर में भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। इस दौरान उन्होंने सभी के सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕜 1.35pm | 23-8-2025📍Mumbai | दु. १.३५ वा. | २३-८-२०२५📍मुंबई.

🔸CM Devendra Fadnavis at 'Rakhi Pradan' Programme. BJP State President & MLA Ravindra Chavan, Minister Adv Ashish Shelar, MoS Meghna Bordikar, MLC Chitra Wagh, MLA Vidya Thakur and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'राखी प्रदान' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार चित्रा वाघ, आमदार विद्या ठाकुर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'राखी प्रदान' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री एड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधायक चित्रा वाघ, विधायक विद्या ठाकुर समेत अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜 1.40pm | 23-8-2025📍Mumbai | दु. १.४० वा. | २३-८-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'राखी प्रदान' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार चित्रा वाघ, आमदार विद्या ठाकुर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'राखी प्रदान' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री एड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधायक चित्रा वाघ, विधायक विद्या ठाकुर समेत अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜 1.40pm | 23-8-2025📍Mumbai | दु. १.४० वा. | २३-८-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕔 5.02pm | 23-8-2025📍Chhatrapati Sambhajinagar.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar
https://www.youtube.com/live/rNC5EUHGUVc?si=uojl7x75_MXrh-fa
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1280937810010082
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959217198763057655

LIVE | Media Interaction | Chhatrapati Sambhajinagar | Devendra Fadnavis
LIVE | Media Interaction | Chhatrapati Sambhajinagar | Devendra Fadnavis | 23rd August 2025
#ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:…

LIVE | Water Supply | 26 एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन | छत्रपती संभाजीनगर
https://www.youtube.com/live/1YvycWv-Nzc?si=cQn5xhon3Ntkzp7X

LIVE | Water Supply | 26 एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन | छत्रपती संभाजीनगर | #DevendraFadnavis
LIVE | Water Supply | 26 एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन | छत्रपती संभाजीनगर | #DevendraFadnavis | 23rd August 2025
#Maharashtra #ChhatrapatiSambhajiNagar #WaterSupply #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay…
#Maharashtra #ChhatrapatiSambhajiNagar #WaterSupply #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay…
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | छत्रपती संभाजीनगर शहर 26 एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन
🕕 संध्या. ६.०७ वा | २३-८-२०२५📍छत्रपती संभाजीनगर.
#Maharashtra #ChhatrapatiSambhajiNagar #WaterSupply
https://www.youtube.com/live/1YvycWv-Nzc?si=XfFc75UKc870POLD
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/24220851034274741
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959233677814268076

🕡 6.21pm | 23-8-2025📍Chhatrapati Sambhajinagar.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar
https://www.youtube.com/live/EwhPbmOGwwo?si=oRyu7nfvstRWPDKQ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/9085616728229384
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959237197028298819
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕡 6.21pm | 23-8-2025📍Chhatrapati Sambhajinagar.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar
https://www.youtube.com/live/EwhPbmOGwwo?si=oRyu7nfvstRWPDKQ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/9085616728229384
https://x.com/Dev_Fadnavis/status/1959237197028298819
YouTube
LIVE | Media Interaction | Chhatrapati Sambhajinagar | Devendra Fadnavis
LIVE | Media Interaction | Chhatrapati Sambhajinagar | Devendra Fadnavis | 23rd August 2025
#ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:…
#ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:…
CMO Maharashtra Tweets:
🔸Jal Poojan of the Water Supply Pipeline and the 26 MLD capacity Water Treatment Plant at Pharola, under the Chhatrapati Sambhajinagar City Water Supply Project, at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Dr Bhagwat Karad, MP Sandipan Bhumare, and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी व 26 द.ल.ली. क्षमता असणार्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन.
यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति संभाजीनगर शहर की जलापूर्ति परियोजना के अंतर्गत पानी की पाइपलाइन एवं 26 द.ल.ली. क्षमता वाले फारोला स्थित जलशुद्धिकरण केंद्र का जलपूजन।
इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद डॉ. भागवत कराड, सांसद संदिपान भुमरे समेत अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕠 5.35pm | 23-8-2025📍Chhatrapati SambhajiNagar | संध्या. ५.३५ वा. | २३-८-२०२५📍छत्रपती संभाजीनगर.

📕 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे 'अगला महानगर छत्रपती संभाजीनगर' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.