मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कवंडे आऊटपोस्टमुळे शासनाच्या योजना सामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत, याचे समाधान...
कवंडे आऊटपोस्ट के द्वारा सरकार की योजनाएँ सामान्य लोगों तक प्रभावशाली तरीके से पहुँच रही हैं, इसका समाधान...
(सी-60 जवानांचा सत्कार | गडचिरोली | 6-6-2025)
#Maharashtra #NaxalFreeBharat #Gadchiroli

मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात मार्च 2026 पर्यंत माओवाद समूळ नष्ट होणार!
मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके नेतृत्व में मार्च 2026 तक माओवाद समूल नष्ट होगा!

माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना सर्व प्रकारची मदत व रोजगार उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण!
माओवादियों के आत्मसमर्पण के उपरांत, उन्हें सभी प्रकार की मदद एवं रोजगार उपलब्ध कराने का महाराष्ट्र सरकार की नीति!

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥
गडचिरोली जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान आज 'विदर्भाची काशी - श्री क्षेत्र मार्कंडा' मंदिराच्या पोस्टरचे अनावरण केले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. मिलिंद नरोटे व इतर अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #Gadchiroli #NaxalFreeBharat

🪷The 'Kartavya Kaksh' – BJP JanSampark Karyalay of MLA Dr. Milind Narote was inaugurated at the hands of Chief Minister Devendra Fadnavis.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या 'कर्तव्य कक्ष' - भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से विधायक डॉ. मिलिंद नरोटे इनके 'कर्तव्य कक्ष' - भाजपा जनसंपर्क कार्यालय का उदघाटन
🕢 7.35pm | 6-6-2025📍Gadchiroli | संध्या. ७.३५ वा. | ६-६-२०२५📍गडचिरोली.
#Maharashtra #DevendraFadnavis #BJP

CMO Maharashtra Tweets:
सी-60 जवान आधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जवानांना अत्याधुनिक एके-103, एएसएमआय पिस्तुल आणि बुलेटप्रूफ जॅकेट्स प्रदान केले, तसेच 'माओवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या व सी-60 जवानांच्या सत्कार' केला.
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #NaxalFreeBharat

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस असणाऱ्या 12 माओवाद्यांनी आज गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केले. लोकशाही मुल्यांवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मदत स्वरुपात रक्कमही देण्यात आली.
आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात सामील झालेले पूर्वाश्रमीचे माओवादी व त्यांना पुनर्वसनासाठी मदत स्वरुपात दिलेल्या रक्कमेचे विवरणः
✅ सपनाक्का चौधरी
✅ रामदास उर्फ चिटकूराम हलामी
✅ शिवलाल उर्फ सुकडू सनकु पदा व पत्नी पुष्पा उर्फ शामबत्ती नागसाय गौरी
✅ कोसा कुंम्मा कोटा
✅ दुर्गी उर्फ रमी चिन्ना वेडकी
✅ अजय उर्फ भीमा सोंगडू मुचाकी
✅ सविता उर्फ सुनिता भीमा नरोटे
✅ अरुणा उर्फ सोनारी येरा तलांकी
✅ दिलीप उर्फ सुधाकर कारु मोहनी
स्वयंचलित AK-47 व इतर हत्यारांसह आत्मसमर्पण केलेले माओवादीः
✅ संगीता लोहे अत्राम
✅ अंजू उर्फ छाया दसरु वड्डे -
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. मिलिंद नरोटे व इतर अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #NaxalFreeBharat