CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis commissioned 19 new vehicles, including bulletproof ones for Gadchiroli.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली साठी बुलेटप्रुफ वाहनांसह 19 नवीन वाहने सेवेत दाखल.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से गडचिरोली के लिए बुलेटप्रूफ वाहन सहित 19 नई वाहनों का सेवा में समर्पण.
🕔 5pm | 6-6-2025📍Gadchiroli | संध्या. ५ वा. | ६-६-२०२५📍गडचिरोली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #NaxalFreeBharat

🔸Leaving Violence Behind, Embracing a Future of Growth!
CM Devendra Fadnavis felicitates the brave officers of the Gadchiroli Police and C-60 commandos for their exceptional courage in anti-Maoist operations, and attended the 'Maoist Surrender and Rehabilitation' program.
🔸 शौर्याला सलाम, आत्मसमर्पणाला संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोलीतील माओवादीविरोधी लढ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि सी-60 कमांडोंचा गौरव सोहळा संपन्न!
याच कार्यक्रमात काही माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण करून नव्या जीवनाचा मार्ग स्वीकारला — शौर्य, संयम आणि संवादाचा विजय!
🔸शौर्य को सलाम, आत्मसमर्पण को नया जीवन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी माओवादी विरोधी अभियानों में अद्वितीय साहस दिखाने वाले गढ़चिरौली पुलिस दल के जांबाज़ अधिकारियों और सी-60 कमांडोज़ का सत्कार किया, साथही 'माओवादियों का आत्मसमर्पण' कार्यक्रम हुआ जिसमें कई माओवादियों ने समर्पण की राह स्वीकार कर समाज की मुख्य धारा से जुड़ने का मन बनाया।
🕟 4.30pm | 6-6-2025📍Gadchiroli | संध्या. ४.३० वा. | ६-६-२०२५📍गडचिरोली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक बंधू बघिनींसह संवाद साधला.
खरंतर हेच आमचे मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहोत.
यावेळी एका चिमुकलीशी बोलणे झाले, तिला शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा शब्द दिला.
#LadkiBahin #Gadchiroli