Devendra Fadnavis
4.23K subscribers
80.7K photos
13.5K videos
2.74K files
7.62K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🌿 निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृतीचा पवित्र संगम!
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची विकासगाथा रचताना पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीची कास धरत 'श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून 'दख्खन केदारण्य'ची निर्मिती आणि श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा शुभारंभ' (ऑनलाईन)

🌿 प्रकृति, श्रद्धा और संस्कृति का पवित्र संगम!
विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी अध्यक्षता में राज्य की विकासगाथा रचते हुए, पर्यावरण संरक्षण और सांस्कृतिक विरासत को सहेजते हुए ‘श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग पहाड़ संरक्षण हेतु वृक्षारोपण कर ‘दख्खन केदारण्य’ की निर्मिति तथा श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण का शुभारंभ (ऑनलाइन)

🕕5.55pm | 5-6-2025📍Ramgiri Bungalow, Nagpur | संध्या. ५.५५ वा. | ५-६-२०२५📍रामगिरी निवासस्थान, नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🌿 निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृतीचा पवित्र संगम! जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची विकासगाथा रचताना पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीची कास…
CMO Maharashtra Tweets:

जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, 'दख्खन केदारण्य'ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला. यावेळी जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी उपस्थितांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दख्खन केदारण्य’ ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून, तिचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'जोतिबा मंदिर व परिसर विकास' आराखड्यातून विविध विकास कामे व पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहत आहेत. या कामांसाठी जिथे आवश्यकता असेल, तेथे शासन पूर्णपणे सोबत राहील.

मुख्यमंत्री यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, चार हजार वर्षांपूर्वी असलेले जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा "दख्खन केदारण्य" या नावाने पुनर्निर्मित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू भेट देतात, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत.

जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याचा प्रमुख भाग म्हणजे जोतिबा डोंगर हिरवागार करणे. श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि डोंगर परिसरातील वातावरणही उल्हासित राहावे, यासाठी विकास आराखड्यातून कामे होतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. विनय कोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#WorldEnvironmentDay2025 #Maharashtra #DevendraFadnavis
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या दुरदर्शी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची विकासयात्रा विक्रमी वेगाने वाटचाल करत आहे.तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणादायी शब्दांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!

#SamruddhiMahamarg

https://x.com/Dev_Fadnavis/status/1930679445704372302
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Rooted in Faith, Growing for the Future: 10,000 Trees for Jyotiba Hill

On the occasion of World Environment Day, I was delighted to join our leader, Hon Union Minister Nitin Gadkari ji, for a special initiative in Kolhapur — a massive plantation drive of 10,000 trees, organised by the District Administration and the Paschim Devasthan Committee, Kolhapur.

What made this initiative even more special was our collective resolve to restore the forests of Jyotiba Hill under the historic and spiritual name—'Dakkhan Kedaranya'.
We were pleased to inaugurate the Shri Jyotirling Bahuayami Utkarsh Pradhikaran (online), which will be instrumental in the comprehensive and sustainable development of this sacred area.

The concept of 'Dakkhan Kedaranya' is not just inspiring—it is a tribute to our ancient ecological and spiritual heritage. It gives me great joy that we are bringing it to life on a day that celebrates our planet.
As part of the broader 'Jyotiba Temple and Hill Development Plan', several eco-conscious projects are being implemented. I want to assure everyone that wherever support is needed, the State Government will stand firmly behind these efforts.

Our vision is to recreate the dense, sacred forest that existed here nearly 4000 years ago. Since lakhs of devotees visit this holy site, it is our responsibility to enhance their experience while protecting and enriching the natural surroundings.

Greening Jyotiba Hill is a central part of our development blueprint. We aim to offer better facilities to the pilgrims while ensuring that the serene atmosphere of this sacred land remains vibrant and alive.
I extend my good wishes to everyone on World Environment Day. Let us walk together in this mission to honour our environment and heritage.

MLA Dr Vinay Kore and other dignitaries were present.

#Maharashtra #Nagpur #WorldEnvironmentDay

https://x.com/Dev_Fadnavis/status/1930687488789745778
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 5 जून 2025

📍नाशिक
इगतपुरी येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/168170/

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस प्रारंभ
▪️प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार
https://mahasamvad.in/168238/

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण
https://mahasamvad.in/168235/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

My Salutations to the epitome public welfare, the founder of Hindavi Swarajya, greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, on this auspicious occasion of ShivRajyabhishek Din!
लोककल्याण व आत्मनिर्भरतेचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराज की...जय!

#शिवराज्याभिषेक_दिन #शिवराज्याभिषेक #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #Raigad #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

प्रजाहितदक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#शिवराज्याभिषेक_दिन #शिवराज्याभिषेक #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #Raigad #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#शिवराज्याभिषेक_दिन #शिवराज्याभिषेक #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #Raigad #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A truly historic and emotional moment - the dream of a 'Samruddha' Maharashtra has come true!
'Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg' is now complete —
it’s not just a road, but a strong step towards a brighter future.
This was only possible because of the love and support of the people of Maharashtra!

समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणारा ऐतिहासिक दिवस!
महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आणि असंख्य हातांची निस्वार्थ मेहनत यामुळेच 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' पूर्णत्वाला आला —
हा फक्त रस्ता नाही, तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घातलेलं मजबूत पाऊल आहे.

(समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण | इगतपुरी, नाशिक | 5-6-2025)
#Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

11 साल सेवा, सुशासन और गरीब कल्याण के!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में युवा बन रहे हैं विकसित भारत के आधारस्तंभ।

#11YearsOfYuvaShakti

https://x.com/Dev_Fadnavis/status/1930878674280333320