मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जनता दरबार के माध्यम से लोगों की समस्याओं का प्रभावी निस्तारण होने के कारण, उन्हें समाधान प्राप्त हो रहा है।
(नागपुर | 17-5-2025)
#Maharashtra #JantaDurbar #Nagpur

CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis inspected the Solid Waste Management project at Bhandewadi.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडेवाडी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने भांडेवाड़ी में ठोस कचरा प्रबंधन परियोजना का निरीक्षण किया।
🕕 6.05pm | 17-5-2025📍Nagpur | संध्या. ६.०५ वा. | १७-५-२०२५📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडेवाडी, नागपूर येथे शाश्वत विकास संकल्पनेवरील आधारित नागपूर महानगरपालिकेच्या निर्माणाधीन अद्यावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामध्ये शहरातून संकलन केलेल्या कचऱ्यावर विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट तसेच बायोगॅस आणि कंपोस्ट खतांची देखील निर्मिती केली जाणार आहे. या अद्यावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची विस्तृत माहिती देणारी ही चित्रफीत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडेवाडी, नागपूर येथे नागपूर महानगरपालिकेच्या रस्ते साफसफाई वाहनांचे फित कापून लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात दोन वाहनांच्या चाव्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या.