Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.8K photos
13.2K videos
2.67K files
7.5K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

Saturday with Nagpurkars!

🔸CM Devendra Fadnavis attended hundreds of citizens during 'Janta Durbar' held at Nagpur, today. He heard the grievances and requests of citizens.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'जनता दरबार' मध्ये अनेक नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवेदन स्विकारले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज नागपुर में 'जनता दरबार' के दौरान अनेक नागरिकों से मुलाकात कर उनसे बातचीत की। इस दरमियान उन्होंने जनता की समस्याएँ सुनकर उनके निवेदन स्वीकार किए।

🕐 12.50pm | 17-5-2025📍Nagpur | दु. १२.५० वा. | १७-५-२०२५📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #JantaDurbar
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे आयोजित जनता दरबारापुर्वी 'सर्वांसाठी घरे' या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप केले. यावेळी आमदार प्रवीण दटके व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur