🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Special address by Hon PM Narendra Modi Ji at the inauguration of 'WAVES 2025'
🕛 12.10pm | 1-5-2025📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #WAVES2025
https://www.youtube.com/live/C7WDJe90GW4?feature=shared
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1654891991829191
https://x.com/Dev_Fadnavis/status/1917832536908259401

YouTube
LIVE | Hon PM Modi Ji's address at the inauguration of WAVES 2025 | Mumbai | #DevendraFadnavis
LIVE | Hon PM Modi Ji's address at the inauguration of WAVES 2025 | Mumbai | #DevendraFadnavis | 1st May 2025
@NarendraModi
#Maharashtra #Mumbai #WAVES2025 #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay…

Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Special address by Hon PM Narendra Modi Ji at the inauguration of 'WAVES 2025' 🕛 12.10pm | 1-5-2025📍Mumbai. #Maharashtra #Mumbai #WAVES2025 https://www.youtube.com/live/C7WDJe90GW4?feature=shared…
Full_Video_Hon_PM_Modi_Ji's_address_at_the_inauguration_of_WAVES.mp4
88.4 MB
CMO Maharashtra Tweets:
🎬 PM Narendra Modi, along with CM Devendra Fadnavis and Union Minister Ashwini Vaishnaw, released commemorative postage stamps honouring 5 legendary figures of Indian Cinema at the 'WAVES 2025' at Jio World Convention Centre in Mumbai, today.
🔸 Guru Dutt
🔸 P. Bhanumathi
🔸 Raj Khosla
🔸 Ritwik Ghatak and
🔸 Salil Chowdhury
MoS Dr L Murugan and several other dignitaries were also present.
🎬 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, मुंबई येथे 'वेव्ह्ज 2025' कार्यक्रम येथे भारतीय चित्रपटसृष्टीतील 5 महान व्यक्तींवर आधारित स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण केले.
🔸 गुरुदत्त
🔸 पी. भानुमती
🔸 राज खोसला
🔸 ऋत्विक घटक
🔸 सलील चौधरी
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #WAVES2025

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतील सर्व बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा" - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
('वेव्ह्ज 2025' का उदघाटन | मुंबई | 1-5-2025)
#Maharashtra #MaharashtraDay #WAVES2025

Connecting Creators, Connecting Countries...
🔸PM Narendra Modi inaugurated 'WAVES 2025'. CM Devendra Fadnavis and Union Minister Ashwini Vaishnaw were also present
🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'वेव्ह्ज 2025'च्या उदघाटन कार्यक्रम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती
🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से 'वेव्ह्ज 2025' के उदघाटन कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव इनकी प्रमुख उपस्थिति
🕚 11.10am | 1-5-2025📍BKC, Mumbai | स. ११.१० वा. | १-५-२०२५📍बीकेसी, मुंबई.

CMO Maharashtra Tweets: Connecting Creators, Connecting Countries... 🔸PM Narendra Modi inaugurated 'WAVES 2025'. CM Devendra Fadnavis and Union Minister Ashwini Vaishnaw were also present 🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'वेव्ह्ज 2025'च्या उदघाटन कार्यक्रम…
CMO Maharashtra Tweets:
वेव्ह्ज शिखर संमेलनातून भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील शक्तीचा जागतिक उदय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे आज 'वेव्ह्ज 2025'चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचे कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे 3 स्तंभ असून काही वर्षांत जीडीपीमध्ये (सकल घरेलु उत्पन्न) याचा मोठा वाटा राहणार आहे. जगातील अॅनिमेशन मार्केट 430 अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील 10 वर्षात ते दुप्पट होणार आहे. भारत अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटमध्ये मोठी झेप घेणार असून ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतीय चित्रपट आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचले असून, परदेशी प्रेक्षक भारतीय कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे भारतीय कंटेंटचे यश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला माणसाला यंत्र न करता संवेदनशील करायचे आहे. संगीत, नृत्य, कला यांना महत्त्व द्यायला हवे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी भारताला सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र करण्याचे आवाहन केले. जग नव्या शैलीत कथा सांगत असताना, भारताकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक ठेवा आहे—त्याचे नव्या पिढीसमोर आकर्षक सादरीकरण करण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. भारताला सर्जनशील महासत्ता करण्याची दिशादेखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली. आजच्या डिजिटल युगात आशय (कंटेंट) हे सर्वात वेगाने पसरत आहे आणि महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे, ही परिषद ही केवळ एक घटना नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चळवळ आहे. राज्य सरकार अॅनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवत आहे. मुंबईतील 500 एकरच्या फिल्मसिटीला नव्या पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टममध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. यातील 120 एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येणार असून, अॅनिमेशन, VFX आणि गेमिंगसाठी हे केंद्र असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
'WAVES 2025'च्या निमित्ताने भारतामध्ये प्रथमच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ₹400 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या सिनेमातील योगदानाचे स्मरण करत विशेष टपाल तिकिटांचे अनावरण झाले. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
WAVES 2025 is a visionary movement under the leadership of Hon PM Narendra Modi Ji redefining India's creative economy, with Maharashtra leading through innovation, talent, and digital storytelling...
My full speech at WAVES India
('WAVES 2025' | Mumbai | 1-5-2025)

My pranam to the pioneer of Advaita Vedanta and a true Karmayogi, Jagadguru Sri Adi Shankaracharya, on his JayantiDin!
अद्वैत वेदांताचे प्रणेते, कर्मयोगी, जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#आद्य_शंकराचार्य #SriAdiShankaracharya #Maharashtra

Tributes to the maestro of Hindustani classical music and a stalwart of Marathi musical theatre, Dr. Vasantrao Deshpande, who mesmerized audiences with his timeless voice and unparalleled artistry on his Birth Anniversary!
आपल्या अभिजात गायकीने रसिकांच्या मनात स्वत:चा स्वतंत्र प्रवाह निर्माण करणारे, मराठी संगीत रंगभूमीवरील दिग्गज, प्रतिभाशाली हिंदुस्तानी शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#वसंतराव_देशपांडे #DrVasantraoDeshpande #Maharashtra

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ।।
महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन, राष्ट्रध्वजाला वंदन आणि संचलन कार्यक्रमातील खास क्षण...
(महाराष्ट्र दिन | मुंबई | 1-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraDay