Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा' 🕑 दु. २.०२ वा. | २८-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #Mumbai…
Full_Speech_महाराष्ट्र_लोकसेवा_हक्क_अधिनियम_दशकपूर्ती_मुंबई_28_04.mp4
38.1 MB
CMO Maharashtra Tweets:
दूरदर्शी उपक्रमांबद्दल प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा' येथे प्रशासकीय अधिकार्यांना दूरदर्शी उपक्रमांबद्दल स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कृत केले.
✅ राहुल कर्डिले, तत्कालीन जिल्हाधिकारी, वर्धा - सेवादूत प्रकल्पाची सुरुवात
✅ पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ - अभिप्राय कक्षाची सुरुवात
✅ अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर - पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #RightToPublicServiceAct