Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.6K photos
12.9K videos
2.6K files
7.37K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

From sharing insights at the Pune Urban Dialogue to inaugurating the TrueBeam Unit for advanced cancer care in Chhatrapati SambhajiNagar and presenting CMIA Awards 2025 — a day dedicated to shaping a healthier, smarter, and more innovative future.
शहरी विकास, अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि उद्योगविश्वाला चालना देणार्‍या दिवसातील उल्लेखनीय क्षण!

(पुणे-छत्रपती संभाजीनगर | 27-4-2025)
#Maharashtra #HealthCare #Development
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे!

जलयुक्त शिवार हे शासनाचे नाही तर लोकांचे अभियान आहे, म्हणूनच लोकचळवळीच्या माध्यमातून जलसंवर्धन करत लोकांनी या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागपूर जिल्ह्यातील दिग्गलवाडी या गावाप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक गावांच्या जलसमृद्धीची ही गाथा नवी ऊर्जा देणारी आहे. 'महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांना दुष्काळ पाहू देणार नाही' या संकल्पाने सुरू केलेल्या या लोकचळवळीचा आता वटवृक्ष होत आहे!

#Maharashtra #JalyuktaShivar #WaterConservation
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis at 'India-Middle East-Europe Economic Corridor (IMEC) Summit 2025'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर (IMEC) समिट 2025' येथे प्रमुख उपस्थिती
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'इंडिया-मिडल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर (IMEC) समिट 2025' में प्रमुख उपस्थिति

🕦11.35am | 28-4-2025📍Worli, Mumbai | स. ११.३५ वा. | २८-४-२०२५📍वरळी, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #IMECSummit2025
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा'

🕑 दु. २.०२ वा. | २८-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #Mumbai #RightToPublicServiceAct

https://www.youtube.com/live/9VtaLlIJTMA?si=8JufHZ_NfegA2bme

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/679375147972570/

https://x.com/Dev_Fadnavis/status/1916772654260052024
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पहलगाम हमले के मृतकों के परिजनों के बयानों पर असंवेदनशील एवं मूर्खतापूर्ण टिप्पणियाँ, उनके जख्मों को कुरेदने वाला है, साथ ही ये बयान देश के दुश्मनों को बढ़ावा देने वाला है।

(मुंबई | 28-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamTerrorAttack
CMO Maharashtra Tweets:

🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा'
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, 2015 के कार्यान्वयन की दशकपूर्ति और प्रथम सेवा अधिकार दिवस' के अवसर पर राज्यस्तरीय समारोह'

🕐 1.10pm | 28-4-2025📍Sahyadri Guest House, Mumbai| दु. १.१० वा. | २८-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #RightToPublicServiceAct