Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे एसपीओ कार्यालय परिसरातील शौर्य स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज गढ़चिरोली में एसपीओ कार्यालय परिसर स्थित…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
CMO Maharashtra Tweets:
🔸 Inauguration of the 'Vidarbha Paani Parishad' organized by Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, National Service Scheme and Jan Kalyankari Samiti, Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व जनकल्याणकारी समिती, नागपूर द्वारे आयोजित 'विदर्भ पाणी परिषदे'चे उदघाटन
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना और जनकल्याणकारी समिति, नागपुर द्वारा आयोजित 'विदर्भ पानी परिषद' का उदघाटन
🕛 12noon | 7-6-2025📍Nagpur | दु. १२ वा. | ७-६-२०२५📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #WaterConservation

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बिहार में राहुल गांधी ने मान ली अपनी हार!
राहुल गांधी जब तक अपने आपको झूठा दिलासा देंगे, तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती है। ऐसी बेसिर-पैर बातें करके राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का अपमान किया है, इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ।
(नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #BiharElection

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis inaugurated 'Dhanvantari Medical Camp' and distributed cycles and school kits under RBL Bank’s ‘UMEED’ CSR initiative, in association with the Government of Maharashtra 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…
CMO Maharashtra Tweets:
आरबीएल बँकेकडून सामाजिक दायित्व जपण्याचे काम'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आरबीएल बँकेच्या 'उमीद' या सीएसआर उपक्रमाअंतर्गत 'धन्वंतरी आरोग्य शिबिरा'चे उदघाटन आणि सायकल व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आरबीएल बँक दरवर्षी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असून, त्या माध्यमातून समाजातील गरजूंना मोठी मदत होते. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व उपस्थितीत सातत्य राखण्यासाठी सायकलची मदत होत असून, विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी याचा अधिक उपयोग होत आहे. समाजातील गरजूंबद्दल सहानुभूतीची जाणीव ठेवून आरबीएल बँकेने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून भविष्यातही असेच लोकोपयोगी उपक्रम पार पाडावेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कवंडे या गावी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच, धन्वंतरी आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून डोळे तपासणी, चष्मे वाटप तसेच इतर तपासण्या नि:शुल्क करण्यात येत आहेत. मुलींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी आ. प्रवीण दटके, आ. संदीप जोशी, आरबीएल बँकेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

🔸Inauguration of 'Hello Diabetes 12th Academia 2025 International Conclave' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हॅलो डायबिटीजच्या 12 व्या ॲकॅडेमिया 2025 इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह'चे उदघाटन
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'हेलो डायबिटीज के 12वें एकेडेमिया 2025 इंटरनेशनल कॉन्क्लेव' का उदघाटन
🕑 2.05pm | 7-6-2025📍Nagpur | दु. २.०५ वा. | ७-६-२०२५📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #DiabetesAcademia2025