पोलीस भरती प्रश्नसंच 2025
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
प्रश्न लिहून घ्या सराव करा👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
https://t.me/marathi_Gramar
प्रश्न लिहून घ्या सराव करा👆👆
राजू, अनिल व अरूण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
(लातूर जि. बॅण्ड्समन पो.भ-2024
(लातूर जि. बॅण्ड्समन पो.भ-2024
Anonymous Quiz
0%
74
0%
69
0%
67
0%
68
एका निवडणुकीत उभे असलेल्या दोन उमेदवारांपैकी ज्याला 40 टक्के मते मिळाली तो 25050 मतांनी हरला, तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली ?
(रायगड जि. चालक पो.भ.2024)
(रायगड जि. चालक पो.भ.2024)
Anonymous Quiz
0%
50100
0%
125250
0%
100200
0%
75150
10 मजूर रोज 6 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
0%
3
0%
5
0%
4
0%
6
दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. त्या दोन संख्यांचा मसावि 12 असल्यास लसावि किती?
(SRPF चंद्रपूर शि पो 2024)
(SRPF चंद्रपूर शि पो 2024)
Anonymous Quiz
0%
80
0%
280
0%
180
0%
24
एक घड्याळ दर दोन तासांनी 30 सेकंद मागे जाते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वाजलेले दर्शविल ?
Anonymous Quiz
0%
2 वा. 54 मि.
0%
2 वा. 50 मि.
0%
2 वा. 57 मि.
0%
3 वा. 54 मि.