मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल ?
(नागपूर ग्रामीण शिपाई पोलीस 2023)
(नागपूर ग्रामीण शिपाई पोलीस 2023)
Anonymous Quiz
0%
16 वर्ष
0%
27 वर्ष
0%
15 वर्ष
0%
20 वर्ष
अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अजयचे वय किती.
(कोल्हापूर जिल्हा पोलिस 2023)
(कोल्हापूर जिल्हा पोलिस 2023)
Anonymous Quiz
0%
8
0%
12
0%
11
0%
14
संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे, चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे तर संजयचे वय किती ?
(औरंगाबाद लोहमार्ग शिपाई पोलीस 2023)
(औरंगाबाद लोहमार्ग शिपाई पोलीस 2023)
Anonymous Quiz
0%
24
0%
18
0%
28
0%
21
शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडीलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडीलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती ?
(रायगड शिपाई पोलीस 2023)
(रायगड शिपाई पोलीस 2023)
Anonymous Quiz
0%
2:7
0%
1: 7
0%
2:1
0%
1:3
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती.
(रायगड शिपाई पोलीस 2023)
(रायगड शिपाई पोलीस 2023)
Anonymous Quiz
0%
16
0%
12
0%
22
0%
11
राकेश चे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे म्हणजे राकेश लहान आहे.
चुकणाऱ्यांची संख्या किती आहे बघा काय स्पष्टीकरण देऊन उपयोग आहे का म्हणजे आमचा फुकटचा वेळ
रमेशचे वय 20 वर्षे, मुकेशचे वय 10 वर्षे, आकाशचे वय 05 वर्षे आणि त्यांच्या आईचे वय 40 वर्षे असेल तर त्यांच्या सर्वांच्या वयाची बेरीज आकाशच्या वयाच्या किती पट असणार.
(औरंगाबाद ग्रामीण शिपाई पोलीस 2023)
(औरंगाबाद ग्रामीण शिपाई पोलीस 2023)
Anonymous Quiz
0%
15
0%
20
0%
10
0%
17