प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा.
(अहिल्यानगर पो.शि.भ.-2024)
(अहिल्यानगर पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
3
0%
5
0%
7
0%
4
अ पेक्षा ब 20 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय किती ?
(छ. संभाजीनगर शहर पो.शि.भ.-2024)
(छ. संभाजीनगर शहर पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
25
0%
5
0%
32
0%
30
5) प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर प्रियकांचे वय किती ?
(ठाणे शहर चालक पो.भ.2024)
(ठाणे शहर चालक पो.भ.2024)
Anonymous Quiz
0%
19 वर्षे
0%
21 वर्षे
0%
20 वर्षे
0%
22 वर्षे
6)वडिलांचे वय मुलापेक्षा 35 वर्षांनी जास्त आहे व त्यांच्या वयाची बेरीज 45 होते तर मुलाचे वय किती?
(रत्नागिरी जि. बॅण्ड्समन पो.भ-2024)
(रत्नागिरी जि. बॅण्ड्समन पो.भ-2024)
Anonymous Quiz
0%
11
0%
10
0%
5
0%
1
7) वडिल व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. चार वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या सहापट होते तर वडिल व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती ?
(अहिल्यानगर जि. बॅण्ड्समन पो.भ-2024)
(अहिल्यानगर जि. बॅण्ड्समन पो.भ-2024)
Anonymous Quiz
0%
35 वर्ष, 15 वर्ष
0%
38 वर्ष, 12 वर्ष
0%
40 वर्ष, 10 वर्ष
0%
42 वर्ष, 8 वर्ष
भाऊ व बहिण यांचे वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल ?
Anonymous Quiz
0%
24 वर्ष
0%
23 वर्ष
0%
26 वर्ष
0%
28 वर्ष