CombineExam2024
588 subscribers
1.65K photos
7 videos
38 files
372 links
Download Telegram
    .🔠🔠🔠🔠 अभ्यासिका 🅰️🅰️🅰️🅰️

6️⃣9️⃣9️⃣/-

💥 *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*

     फक्त 10 तारीख पर्यंत

सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका

* आजची ऑफर*  सर्व विद्यार्थ्यांना6️⃣9️⃣9️⃣
*फिस फक्त फुल टाईम
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

Combine परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️ चालू महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520


लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे-

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

🎖🎖🎖✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹
🔥ऑफर🔥 ऑफर 🔥ऑफर🔥5️⃣0️⃣% सूट
   विद्यार्थ्यांच्या मागणीवरून फक्त आजच्या दिवस
*सिम्पलीफाइड वार्षिक ी 2026 चालू घडामोडी डायरी*


~MRP 380/-~
*259/- मध्ये भारतात सर्वत्र फ्री होम डिलिव्हरी 📦*

👉🏻 *ऑर्डर साठी*
*(फक्त व्हाट्सएप मेसेज करावे.)*

🥏 
9762178178

https://wa.me/+919762178178

5 दिवसासाठी ऑफर

           🏆उदय बुक सेंटर ❤️

अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 
येथे येऊन खरेदी केल्यास

MRP380/-
5⃣0⃣% सूट सूट =190/-रुपयांना भेटेल

ऑफर फक्त पहिल्या 500कॉपी साठी

लोकेशन

https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌Update🤡

छत्रपती संभाजीनगर महापालिका 224 पदाची पदभरती लवकरच..🔥

Join 👉
@udaybookaurangabad
🔷 चालू घडामोडी :- 10 नोव्हेंबर 2025

◆ राहुल व्ही.एस. हा फिलीपिन्समध्ये सहाव्या आसियान वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवून भारताचा 91वा ग्रँडमास्टर बनला आहे.

◆ राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मानसी संजय हांदे हिने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले.

◆ हेरिटेज फूड्स लिमिटेडला 2025 मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार (GPAECG) मिळाला आहे. [भारतीय दुग्ध कंपनी]

◆ दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.

◆ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने (PLAN) फुजियान नावाचे तिसरे आणि सर्वात प्रगत विमानवाहू जहाज सेवेत दाखल केले आहे. [फुजियान हे चीनचे स्वदेशी बनावटीचे पहिलेच जहाज आहे.]

◆ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवला जातो.

◆ ReALCRaft पोर्टल मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने विकसित केला आहे.

◆ पहिली BIMSTEC-India Marine Research Network (BIMReN) परिषद कोची शहरात आयोजित करण्यात आली होती.

◆ फार्मा आणि मेडटेक (PRIP) योजनेची सुरुवात भारत सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाद्वारे करण्यात आली आहे.

◆ नोव्हेंबर 2025 मध्ये 15 वर्षांखालील व्यक्तींना सोशल मिडिया वापरण्यास बंदी जाहीर करणारा देश डेन्मार्क आहे.

◆ जागतिक लसीकरण दिन दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक लसीकरण दिन 2025 ची थीम "सर्वासाठी लसीकरण मानवी दृष्ट्या शक्य आहे" ही आहे.

◆ जागतिक लसीकरण दिन 2024 ची थीम "मानवीदृष्ट्या शक्य: लसीकरणाद्वारे जीव वाचवणे" ही होती.
🔷 चालू घडामोडी :- 14 नोव्हेंबर 2025

◆ मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.

◆ जागतिक मधुमेह दिन 2025 ची थीम "मधुमेह आणि कल्याण (Diabetes and Wellbeing)" आहे.

◆ जागतिक मधुमेह दिन 2024 ची थीम "अडथळे दूर करणे, अंतर भरणे" (Breaking Barriers, Bridging Gaps) ही होती.

◆ मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे.

◆ मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला.

◆ सिक्कीममधील दोन पारंपरिक लेप्चा वाद्ये, तुंगबुक आणि पुमटोंग पुलित यांना अलीकडेच भारतीय सरकारने भौगोलिक संकेत (GI) टॅग दिला आहे.

◆ 130 व्या घटनादुरुस्ती विधेयक 2025 चे परीक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या खासदार अपराजिता सारंगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मंजू बाला या खेळाडूवर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

◆ राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2025 मणिपूरमध्ये 12 नोव्हेंबर 2025 रोजी इम्फाळ येथे सुरू झाला.

◆ संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 54व्या स्थापना दिनानिमित्त 'वॉक टू मार्स' ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे

◆ फिशर फ्रेंड (Fishar Friend) नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनला धोक्यात असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन आणि किनारी मासेमारी समुदायांना पाठिंबा दिल्याबद्दल टेक4नेचर पुरस्कार मिळाला आहे.

◆ पंजाब राज्य हे सुधारित भारत नेट योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करणारे पहिले राज्य बनले आहे.

◆ सुशील शुक्ला यांना साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार 2025 अंतर्गत हिंदीतील त्यांच्या "एक बटे बारा" या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला आहे.

◆ स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा देशाभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो.

◆ राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत भारताने आपला पहिला स्वदेशी क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप (QDM) लाँच केला आहे.
🔷 चालू घडामोडी :- 15 नोव्हेंबर 2025

◆ साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक अन् कवी डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला.

◆ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे.

◆ “ट्री वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणवादी सालुमरदा थिमक्का (कर्नाटक) यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले.

◆ शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण' (19वा) पुरस्कार (2024) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

◆ महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना 1995 साली झाली होती.

◆ 1996 मध्ये, पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांना साहित्य क्षेत्रासाठी पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तर्फे देण्यात येणारा ‘पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार 2025’ प्रतिष्ठित साहित्यिक, ज्येष्ठ कवी व गझलकार सुधाकर इनामदार (गोमेवाडी) यांना जाहीर झाला आहे.

◆ 2026 मध्ये होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषकाची संयुक्त यजमान म्हणून बेल्जियम आणि नेदरलँड्स निवडले गेले आहेत.

◆ हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी मुध-न्योमा हवाई तळाचे उद्घाटन केले.

◆ सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर येथे 'दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन' हे पहिले महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे.

◆ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 राजस्थानमध्ये आयोजित केले जात असून याचे शुभंकर 'खम्मा आणि घनी' हे आहे.

◆ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) जागतिक क्षयरोग अहवाल 2025 नुसार, गेल्या दशकात (2015 ते 2024 पर्यंत) भारताने क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 21% घट नोंदवली आहे.

◆ भोपाळमध्ये 22 व्या अखिल भारतीय वार्षिक TDS परिषदेचे आणि प्रमुख मुख्य आयुक्तांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM