10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल ?
Anonymous Quiz
0%
5
0%
10
0%
20
0%
30
एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 रुपये आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?
Anonymous Quiz
0%
8%
0%
4%
0%
10%
0%
12.5%
वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे, जेव्हा मुलाचे वय वडीलांच्या आजच्या वयाएवढे होईल, तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्षे होईल, तर मुलाचे आजचे वय किती वर्षे आहे?
(कुसडगाव शि पो 2024)
(कुसडगाव शि पो 2024)
Anonymous Quiz
0%
8.5
100%
7
0%
7.4
0%
8
एका व्यक्तीने 20% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 560 सफरचंद शिल्लक राहीले तर सुरुवातीला त्यांच्याकडे किती सफरचंद होते?
(दौंड SRPF पेपर 2024)
(दौंड SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
0%
400
100%
600
0%
900
0%
700
5400 रुपयांची वस्तु 25% तोट्याने विकली तर वस्तुची विक्री किंमत किती ?
(दौंड SRPF 2024)
(दौंड SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
7650
0%
6750
100%
2700
0%
4050
एका वर्तुळाचा व्यास 14 सेंमी आहे, तर त्याचा परीघ किती?
Anonymous Quiz
100%
66 सेंमी
0%
88 सेंमी
0%
22 सेंमी
0%
44 सेंमी
एका कारखान्यात दररोज 350 खेळणी तयार केल्या जातात एका वर्षी प्रत्येक तिमाहीत 55 दिवस कारखाना चालु होता, तर त्या वर्षी किती खेळणी तयार करण्यात आली?
Anonymous Quiz
0%
72000
0%
57750
0%
38500
0%
77000