Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.9K photos
14.7K videos
3.01K files
8.09K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis at the 'CSR for change: Accelerating Schedule Tribes Development through CSR Partnership'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सीएसआर फॉर चेंज : अ‍ॅक्सलरेटिंग शेड्यूल ट्राइब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप' या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती

🕚 11am | 25-2-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११ वा. | २५-२-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #TribalDevelopment
CMO Maharashtra Tweets:

Empowering Maharashtra’s Tribes : Advancing Heritage, Education, and Sustainable Growth!

The initiatives of the Department of Tribal Development are driving education, infrastructure, and sustainable progress for Maharashtra’s tribal communities. The Shabari Tribal Finance and Development Corporation fosters entrepreneurship, while the Tribal Research and Training Institute (TRTI) works to document and preserve the heritage of Maharashtra's Indigenous communities. Minister Dr. Ashok Uike and State Minister Indranil Naik play a pivotal role in advancing this progress. Maharashtra stands strong, honouring its heritage while paving the way for an inclusive and progressive future.

#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the 'CSR for change: Accelerating Schedule Tribes Development through CSR Partnership' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सीएसआर फॉर चेंज : अ‍ॅक्सलरेटिंग शेड्यूल ट्राइब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप'…
CMO Maharashtra Tweets:

विकासाच्या बेटांचे नाही, समग्र विकासाचे लक्ष्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सीएसआर फॉर चेंज : अ‍ॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप' हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.5% आदिवासी समुदाय असल्याचे सांगत, त्यांच्या संस्कृतीच्या समृद्धीला अधोरेखित केले. केंद्र व राज्य सरकार आदिवासी समुदायाच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका अशा विविध आघाड्यांवर अनेक योजना राबवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संगितले. माता व बालकांना पोषक आहार प्राप्त करून देण्यापासून ते मुला-मुलींच्या नामांकित शाळेत प्रवेश आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था देखील सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात सीएसआर पार्टनर्सनी आदिवासी विकास क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका अशा विविध क्षेत्रात एकत्र येऊन या आघाड्यांवर परिणामकारक काम करण्याची क्षमता सीएसआर पार्टनर्ससमोर अधोरेखित केली. यासोबतच राज्यात 78% सीएसआर हा एमएमआर क्षेत्रामध्ये खर्च होत असून, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 'पॅन महाराष्ट्र अ‍ॅप्रोच' स्वीकारल्यास विकासाची बेटे तयार न होता निश्चितपणे समग्र अशा प्रकारचा विकास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उइके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यूएनडीपीचे तसेच संबंधित अधिकारी आणि सीएसआर पार्टनर्स उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #TribalDevelopment
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आदिवासी समाजाच्या विकाससाठी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका अशा विविध आघाड्यांवर केंद्र व राज्य सरकार सक्रिय...
आदिवासी समाज के विकास हेतु स्वास्थ्य, शिक्षा, पोषण और आजीविका, ऐसे विविध मोर्चों पर केंद्र एवं राज्य सरकार सक्रीय...

(सीएसआर फॉर चेंज | मुंबई | 25-2-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आदिवासी समाजातील मुलांच्या उपजत गुणांना योग्य मंच देण्यासाठी...
आदिवासी समाज के बच्चों के जन्मजात गुणों को योग्य मंच देने हेतु....

(सीएसआर फॉर चेंज | मुंबई | 25-2-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

येत्या काळात सीएसआर पार्टनर्ससोबत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका क्षेत्रात अर्थपूर्ण परिणामाचे लक्ष्य...
आगामी काल में सीएसआर पार्टनर्स के साथ स्वास्थ्य, शिक्षा, पोषण एवं उपजीविका क्षेत्र में सार्थक परिणाम का लक्ष्य...

(सीएसआर फॉर चेंज | मुंबई | 25-2-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

विकासाची बेटे न होऊ देता 'पॅन महाराष्ट्र ॲप्रोच'मार्फत समग्र विकासाचे लक्ष्य...
असंतुलित विकास के बजाय 'पॅन' महाराष्ट्र एप्रोच द्वारा समग्र विकास का लक्ष्य...

(सीएसआर फॉर चेंज | मुंबई | 25-2-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सीएसआर फॉर चेंज : अ‍ॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप' या कार्यक्रमामध्ये वोडाफोन आयडियाच्या एजीएम (सीएसआर आणि सस्टेनेबिलिटी), मीनल यादव, यांचा वोडाफोन आयडियाच्या गुरुशाला प्रकल्पांतर्गत 'माझी शाळा माझा अभिमान' अभियान राबविल्याबद्दल सत्कार केला. तसेच महानगर गॅस लिमिटेडचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ मेंबर संजय शेंडे यांचा 'शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा'सोबत महाड, रायगड येथे 3 मासेमारी सहकारी संस्थांना 'अंतर्गत शेती' करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल सत्कार केला.

#Maharashtra #DevendraFadnavis #TribalDevelopment
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Strengthening Tribal Communities with CSR Initiatives...

Delighted to be a part of 'CSR for Change: Accelerating Scheduled Tribes Development through CSR Partnership', initiated by the Tribal Development Department, Government of Maharashtra, and the United Nations Development Program (UNDP).

In Maharashtra, approximately 9.5% of the population belongs to tribal communities, contributing to the state's rich cultural heritage and well-developed society. Both the State and Central Governments are continuously working towards their progress and development, with a strong focus on education, healthcare, nutrition, and livelihood.

Stunting and wasting remain significant concerns among tribal populations. We are actively addressing these challenges through sustained efforts aimed at improving nutrition, healthcare, and overall well-being. Additionally, we are strengthening the education system to facilitate better learning opportunities and uplift these communities.

CSR plays a crucial role in introducing flexibility, leveraging technology, and bridging gaps in government initiatives. In Maharashtra, CSR contributions have made a remarkable and lasting impact on tribal communities. Together, we can drive meaningful change in healthcare, nutrition, and education. Notably, Maharashtra receives the highest share of CSR funding, reflecting strong collaboration and commitment. We deeply value our partnership with the United Nations Development Program.

The government remains committed to supporting and enhancing these impactful collaborations, standing shoulder to shoulder with our partners to uplift every community and ensure a brighter future for all.

During this event, Minister Dr Ashok Uike, Minister of State Indranil Naik, and other respective dignitaries were present.

#Maharashtra #TribalDevelopment #Mumbai

https://x.com/Dev_Fadnavis/status/1894384639684612429
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A truly inspiring day at 'CSR for Change' to uplift Scheduled Tribes and inauguration of the self-redeveloped Charkop Shwetambara Cooperative Housing Society in Mumbai...
राज्यातील शेवटच्या माणसाच्या विकासाला सुनिश्चित करणारा आणि स्वयंपुनर्विकसीत गृहनिर्माणाला चालना देणारा दिवस...

( मुंबई | 25-02-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Redevelopment