WARRIOR OFFICER
38.9K subscribers
2.29K photos
33 videos
939 files
3.33K links
फक्त जिद्दी योध्यांनी जॉईन करा. फक्त अभ्यासू वॉरियर्स साठीच !!
Warriors,
For Daily MCQ Practice Join now 👇
Good Luck 👍👍
Download Telegram
BMC / TCS Exam English: https://www.youtube.com/playlist?list=PLVcL0EpXvoPUy04nFHBaugxfFJTm3Zjna


Playlist share केली आहे. Lectures पाहू शकता 👆👆👆

@warriorofficer
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📱 अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.

⭐️कृषी वाले राज्यसेवा फॉर्म भरून घ्या

◾️कृषी च्या : 258 जागा

◾️फक्त कृषी साठीच नव्याने अर्ज करता येणार आहे

◾️वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 प्रमाणे गणण्यात येणार आहे

⚠️ महाराष्ट्र कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल.
आज संपादकीय लेख आणि त्यांची परीक्षेसाठी उपयुक्तता समजण्यासाठी नोट्स पोस्ट केल्या आहेत. येणाऱ्या काळात राज्यसेवा वर्णनात्मक होत आहे. संबंधित विषयाची मांडणी उत्तर लेखनासाठी , निबंध लेखांसाठी कशी असावी याची हि उदाहरणे आहेत.



वर्तमानपत्र आणि रात्री येणाऱ्या नोट्स यांचा वापर कसा करावा या बद्दल माहिती.
1.दररोज सकाळी तीन वर्तमान पत्रांची कात्रन एकत्र करून news paper नावाने एक PDF post केली जाते.
2.बऱ्याच वेळा इंग्रजी वर्तमान पत्रातील बातमी आणि संपादकीय लेख हे स्पर्धा परीक्षेसाठी किती उपयुक्त आहेत या बद्दल शंका असते.
३. हे सर्व दररोज का वाचावे ? कारण आपला इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा, इंग्रजी वाक्य रचना कशी बनते याची माहिती वारंवार नजरेसमोर असेल तर फायदा होतो.
४. सरळसेवा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीना वर्तमानपत्रातून थेट प्रश्न विचारले जातात.
५. ज्या वर्ग २ किंवा राज्यसेवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या मध्ये interview आणि निबंध लेखन सारखे विषय असतात त्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची सखोल माहिती लिहिण्यास व समजून घेण्यास मदत मिळते.
६. दररोज रात्री संबंधित वर्तमानपत्र जे सकाळी पोस्ट केलेले असते त्या वर्तमान पत्राचे मराठी नोट्स पोस्ट केलेले असतात.
ह्या सर्व गोष्टी फक्त Current Affairs By WARRIOR OFFICER ह्याच telegram channel वरती मिळतील तेही मोफत.
दिलेल्या लिंक ला क्लिक करून चॅनल जॉईन करा

https://t.me/warriorofficercurrentaffairs
BMC / TCS Exam English: https://www.youtube.com/playlist?list=PLVcL0EpXvoPUy04nFHBaugxfFJTm3Zjna


Playlist share केली आहे. Lectures पाहू शकता 👆👆👆

@warriorofficer
WARRIOR OFFICER
https://youtu.be/jEcWq9cXxCo?si=yFvChmbvEUYr1JsK
Warrior,
हा व्हिडिओ एकदा नक्की ऐका
Proud of you Warrior Sagar 😊💐💐

तुमचा संघर्ष फार मोठा आहे आणि यशही तसच...
खूप खूप प्रगती करा आयुष्यात ...
Congratulations and best of luck 🥳👍👍

@warriorofficer
जाहिरात क्रमांक 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
खूप खूप अभिनंदन Warrior Changuna 😍🥳💐💐
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
अतिशय महत्वाची सूचना 🔴🔴

WARRIOR OFFICER या नावाचा आणि अधिकृत लोगो / फोटो चा वापर करून काही बनावट व्यक्ती नोट्स विकत आहेत. अश्या कोणत्याही नोट्स सोबत WARRIOR OFFICER चॅनल चा काहीही संबंध नाही.

WARRIOR OFFICER चे play store वरती अधिकृत ॲप्लिकेशन आहे फक्त त्याच मध्ये असणारे कोर्स हे सुप्रिया मॅडम आणि WARRIOR OFFICER यांच्याशी संबंधित आहेत.

कृपया कोणत्याही व्यक्तीला पैसे देवुन काहीही नोट्स / कोर्स खरेदी केल्यास त्यास TEAM
WARRIOR OFFICER जबाबदार नसेल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.warrior.officer
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 😍👆👆

@warriorofficer