मेहनत करणाऱ्याला यशाची कमतरता भासत नाही ... की यश चकवा देत नाही याचं जिवंत उदाहरण राम भैय्या |
आज जो व्हिडिओ upload केला त्यामध्ये हेच सांगितलंय , तुम्हाला तुमच्या हक्काच्या जागेसाठी लढावं लागेल , मेहनत करावी लागेल.
यश स्वतःहून चालत तुमच्याकडे येईल...
@warriorofficer

BMC Act 1888 (मराठी).pdf
5.4 MB
🔸मुंबई मनपा अधिनियम 1888
👉5 जुलै 2015 पर्यंत सुधारित
👉5 जुलै 2015 पर्यंत सुधारित
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
वर्तमानपत्र आणि रात्री येणाऱ्या नोट्स यांचा वापर कसा करावा या बद्दल माहिती.
1.दररोज सकाळी तीन वर्तमान पत्रांची कात्रन एकत्र करून news paper नावाने एक PDF post केली जाते.
2.बऱ्याच वेळा इंग्रजी वर्तमान पत्रातील बातमी आणि संपादकीय लेख हे स्पर्धा परीक्षेसाठी किती उपयुक्त आहेत या बद्दल शंका असते.
३. हे सर्व दररोज का वाचावे ? कारण आपला इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा, इंग्रजी वाक्य रचना कशी बनते याची माहिती वारंवार नजरेसमोर असेल तर फायदा होतो.
४. सरळसेवा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीना वर्तमानपत्रातून थेट प्रश्न विचारले जातात.
५. ज्या वर्ग २ किंवा राज्यसेवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या मध्ये interview आणि निबंध लेखन सारखे विषय असतात त्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची सखोल माहिती लिहिण्यास व समजून घेण्यास मदत मिळते.
६. दररोज रात्री संबंधित वर्तमानपत्र जे सकाळी पोस्ट केलेले असते त्या वर्तमान पत्राचे मराठी नोट्स पोस्ट केलेले असतात.
ह्या सर्व गोष्टी फक्त Current Affairs By WARRIOR OFFICER ह्याच telegram channel वरती मिळतील तेही मोफत.
दिलेल्या लिंक ला क्लिक करून चॅनल जॉईन करा
https://t.me/warriorofficercurrentaffairs

Telegram
Current Affairs By WARRIOR OFFICER
CURRENT AFFAIRS FOR COMPETITIVE EXAMS
Channel link @warriorofficercurrentaffairs

लवकरच आपल्या WARRIOR OFFICER YOUTUBE channel वर.
Subscribe करून ठेवा.
https://youtube.com/@warriorofficer?si=V6ekuEQwGYVIcrR8

https://youtu.be/jO-zvweGOxA
https://youtu.be/jO-zvweGOxA
https://youtu.be/jO-zvweGOxA
26 September 2024 सकाळी 9 वाजता 👆👆👆
Subscribe now YouTube channel
WARRIOR OFFICER
https://youtube.com/@warriorofficer?si=SRU5bBAerBTVK5P8

Lecture सुरू झाले आहे.