TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
687 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
भारतीय द्यान प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
21%
बाळशास्त्री जांभेकर
40%
दादाभाई नौरोजी
27%
लोकहितवादी
12%
रानडे
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे १८४८ मध्ये स्थापन झालेले__ या चे अध्यक्ष होते
Anonymous Quiz
29%
प्रार्थना सभा
41%
मानव धर्म सभा
15%
द्यानप्रसारक सभा
15%
परमहंस सभा
1
मुंबईची घरे मात्र लहान! कबुतरांच्या खुरड्यासारखी ! या वाक्याचा अलंकार ओळखा?
Anonymous Quiz
7%
यमक
21%
अनुप्रास
64%
उपमा
8%
उत्प्रेक्षा
1
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा... 💯

म्हणून उठा विचार करत बसू नका प्रचंड मेहनत घ्या तेव्हाच तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण होईल...💯

जॉइन @tcs_pattern
13
माणसाचं दुःख काय असतं??

कर्तव्य सोडून मरता येत नाही अन्यथा भीष्माने कधीच मृत्युला कवटाळाले असते...
सीमा ओलांडून जगता येत नाही नाहीतर कुंतीने कर्णाचा त्याग केला नसता...
जे आहे ते जपून ठेवता येत नाही अन्यथा पाच गावं देऊन दुर्योधनाकडे संपूर्ण हस्तींनापूर आलं असतं...
आणि जे नाही ते स्वीकारता येत नाही नाहीतर सत्यवतीने कुरुवंशासाठी इतका अट्टहासच केला नसता....
एकंदर महाभारत फक्त रनांगणात नव्हतं, ते प्रत्येकाच्या मनात होतं, अजूनही आहे....!!

#भावलेल काहीसं..❤️

जॉईन @tcs_pattern
4💯3
28 जुलैला मागील सोमवारी @tcs_pattern नेच सांगितले होते. त्याप्रमाणे लागला नाही..👍👍

याला एकच शब्द आहे #Authentic🤝🤝

पुढील आठवड्यातील घडामोडींचे status उद्या सांगतो...👍👍

जॉईन @tcs_pattern
💯3🔥1
TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
28 जुलैला मागील सोमवारी @tcs_pattern नेच सांगितले होते. त्याप्रमाणे लागला नाही..👍👍 याला एकच शब्द आहे #Authentic🤝🤝 पुढील आठवड्यातील घडामोडींचे status उद्या सांगतो...👍👍 जॉईन @tcs_pattern
या आठवड्यातील आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक :

1) गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल

2) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका

3) अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जाहिरात 225 जागा

4) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका

5) महिला व बाल विकास विभागीय मर्यादित परीक्षा जाहिरात 258 जागा

जॉइन @tcs_pattern
1🔥1
Motivational Words

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड - रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!

एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.

जॉइन @tcs_pattern
6💯4🔥2
तलाठी भरती प्रक्रिया
लवकरच 1700 जागेसाठी भरती...

तयारी अशी करा की, मी नाही तर कोणच नाही...👍

जॉईन @tcs_pattern
5🔥1
ठाणे महानगरपालिका 👆

या महिन्यात जाहिरात येणार आहे. ☺️
पेपर tcs घेणार ahe

Join @tcs_pattern
2💯2
महाराष्ट्राला जर कोणी झुकवत असेल तर ते महाराष्ट्र सहन करत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. भारताला महाराष्ट्र जगवतो आणि त्याच महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेशी कोणता करोडपती खेळत असेल तर महाराष्ट्र कसा ऐकवटतो हे त्याला दिसेल, वेळ आलीच तर महाराष्ट्र दिल्लीचेही सरकार झुकवतो हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे...🙏🙏

महादेवी हत्ती लवकरच कोल्हापूर मध्ये दाखल करायला भाग पडेल...💯💯🙏

जॉईन @tcs_pattern
💯155
IMG_20250804_182810_681.jpg
21 KB
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग

🔔 बिंदू नामावली तपासणी मोहीमः दि. 1 जानेवारी 2025 ते दि.28 मार्च 2025 या कालावधीत

🔔 विभागातील शासकीय 57 व | खाजगी 648 संस्थांमध्ये

🔔 एकूण 𝟕𝟒𝟕𝟑 पदांचा अनुशेष निश्चित करण्यात आला..👍👍

जॉईन @tcs_pattern
या जीवनामध्ये परिस्थिती कशीही असो खेळ खेळावाच लागतो जिंकू किंवा हरू......

जॉइन @tcs_pattern
9
जर 29 डिसेंबर 2023 ची जाहिरात रद्द केली नसेल, आणि फक्त त्यामध्ये सुधारणा (Corrigendum) करूनच 8 मे 2024 रोजी SEBC प्रवर्ग लागू केला असेल, तर ही प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या दोषपूर्ण आहे.
कारण त्यामध्ये नवीन आरक्षण (SEBC) आणि बिंदूनियमावली पूर्वदर्शी (retrospective) पद्धतीने लादली जाते  जी न्यायालयात आव्हान देण्यायोग्य आहे.

📘 कायदेशीर भूमिका:

👉जुनी जाहिरात रद्द नाही म्हणून तीच मूळ प्रक्रिया ग्राह्य धरली जाईल
फक्त सुधारणा केली म्हणजे नवीन कायद्याचे अंशपणे "पलटून" अंमलबजावणी केली
SEBC प्रवर्ग नंतर तयार झाला तरी तो आधीच्या जाहिरातीत लागू करणं म्हणजे पूर्वलक्षी परिणाम (retrospective implementation)
बिंदूनियमावली देखील नंतरची त्यामुळे ती देखील मागच्या जाहिरातीवर लावणं चुकीचं ठरतं


🔔 न्यायालयीन दृष्टीने:

न्यायालय हे पाहील 👇

🔍"जेव्हा एखादा कायदा नवा येतो, तेव्हा तो फक्त त्याच्या अंमलानंतरच्या प्रक्रियांना लागू होतो का, की मागीलही जाहिरातींवर लागू केला जाऊ शकतो?"

उत्तर: 👇

"नाही – जर जाहिरात पूर्वीची असेल, आणि ती रद्द न करता त्यात नंतरचा कायदा (SEBC प्रवर्ग) चिकटवला असेल,
तर ती प्रक्रिया गैरकायदेशीर/अवैध ठरू शकते."

🎯 निष्कर्ष:

जर फक्त सुधारणा (corrigendum) करून SEBC प्रवर्ग लागू केला असेल, आणि मूळ जाहिरात रद्द केली नसेल,
तर ती संपूर्ण प्रक्रिया बिंदूनियमावलीसह न्यायालयात आव्हान देण्यायोग्य आहे.

जॉईन @tcs_pattern
3💯2
सध्या 𝐏𝐒𝐈-- 𝟑𝟗𝟑-𝟏=𝟑𝟗𝟐

# Authentic...

join @tcs_pattern
3
खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा निकाल शुक्रवार पर्यंत कधी पण येऊ शकतो .

त्यामुळे अभ्यास जोरात चालू राहू द्या

अभि नहीं तो कभी नहीं

जॉइन @tcs_pattern
💯42
आज येतो बहुतेक गट क पूर्व चा निकाल
👍2
गट_क 2024 जागा त्याचबरोबर अर्ज संख्या याबद्दल सविस्तर लेखाजोखा..

उद्योग निरीक्षक -39

कर सहाय्यक - 482

तांत्रिक सहायक - 09

बेलिफ लिपिक - 17

लिपिक टंकलेखक- 1071

वरील सर्व जागांचे आणि खालील सर्व अर्जांचे एकदा व्यवस्थित आकलन केल्यास जास्त काही सांगण्याची गरज भासत नाही.

एकूण अर्ज :- 2,12,457

परीक्षेला उपस्थित :- 1,47, 287

उपस्थित नसलेले- 65,170

प्रथमच एवढी संख्या परीक्षेला गैरहजर.

जॉइन @tcs_pattern
2
कटऑफ किती लागेल..?

सर्वांना एकच सांगणे आहे खरा कटऑफ कोणालाच माहिती नाहीये मार्केट मध्ये असतात ते फक्त अंदाज आणि कोणाच्या अंदाजावर कोणाला किती विश्वास ठेवायचा आहे ते त्याने स्वतःच ठरवा..

जॉइन @tcs_pattern
1
महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25

01/01/2024 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या जागा.

पोलीस शिपाई – 10,908
पोलीस चालक – 234
बँड्समन – 25
SEPF पोलीस – 2393
कारागृह पोलीस – 554

एकूण जागा = 14,114🔥


जॉइन @tcs_pattern
3